Diwali Padwa Ukhane

100+ दिवाळी पाडवा उखाणे | Diwali Padwa Ukhane

Post By : MarathiVedaTeam

Post Last Updated On :

Diwali 2023 - दिवाळी, मराठी उखाणे

दिवाळी पाडवा उखाणे | Diwali Padwa Ukhane, Tulshi Vivah Marathi Ukhane : धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी…

या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत. आपल्यास आणि आपल्या कुटुंबास दिपावलीच्या मंगलमय शुभेच्छा…

दिवाळी पाडवा उखाणे | Diwali Padwa Ukhane

लक्ष्मीमातेची पाऊळे येतील आज घरात
___________रावांचे नाव घेते दिव्यांच्या सोनेरी प्रकाशात

दिपावळीला करतात लक्ष्मीची पुजा
___________माझी राणि आणि मी तीचा राजा

स्वर्गीय नंदनवनात सोनियाच्या केळी
___________रावांचे नाव घेते लक्ष्मीपुजनाच्या वेळी

स्वपनातले रंग नवे आकाशात दिसतात असंख्य
दिवे धुमधडाक्यात करते लक्ष्मीपुजन ___________रावांच्या सवे

लक्ष्मीमाते पुढे ठेवले पाचपकवान पुरनपोळीचे नैवेद्ध
___________रावांसोबत सुखी संसार करण्याचे हेतु झाले साध्य

लक्ष्मीमाते पुढे ठेवल्या फुलांच्या राशी
___________रावांचे नाव घेते दिवाळीच्या दिवशी

दिवाळी पाडवा उखाणे | Diwali Padwa Ukhane

लक्ष्मीच्या आगमनाने घर आनंदाने भरले
___________रावांवर माझ्या प्रेमाचे रंगही चढले

महालक्ष्मीच्या पुजेला लावले घरभर दिप
___________रावांकडे आहे दिवाळीला एकशे एक टीप

मंगळमयी तेसस्वी दिवे लावले दारी
___________रावांचे नाव घेते लक्ष्मी आली घरी

घरी लक्ष्मी नांदो सौख्य आणि आनंदाने
___________राव आणि माझे नाते बहरले प्रेमाच्या अटुत बंधनानी

अंगनी काढली फुलां पानाची रांगुळी
___________रावांसोबत करते मी लक्ष्मीपुजन आज आहे दिवाळी

लक्ष्मीमातेला नमन करून मिळो सुख आणि ऐश्वर्य
___________राव नेहमी देतात प्रेना आणि धैर्य

महालक्ष्मीची करूया पुजा दिप लावु दारी सौख्य आनंद लाभो
___________रावांच्या माझ्या जिवनी

सुख समूध्दी घेवुन लक्ष्मी आरी घरी
___________रावांसोबत करते मी लक्ष्मीपूजेची तयारी

दिवाळी पाडवा उखाणे | Diwali Padwa Ukhane

लक्ष्मीपुजनाला ठेवले दिवाळी फराळ
___________राव लावतात दाराला फुलांची माळ

लक्ष्मी मातेचा असो आर्शिवादाचा हात
___________रावांना देईन मी जिवनभर साथ

दिवाळीला करतात लक्ष्मीचे पुजन
___________रावांचे नाव घेते ऐका सारे जण

दिवाळी पाडवा उखाणे | Diwali Padwa Ukhane

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

झाले लक्ष्मीपुजन क्रुपा असो लक्ष्मीची
___________राव सुखी राहोत हीच आस मनाची

Diwali Ukhane Marathi | दिवाळी उखाणे

Diwali Padwa Ukhane
Diwali Padwa Ukhane

नविन दिवाळीसाठी लक्ष्मीपुजन स्पेशल मराठी उखाणे छोटे सोपे व लवकर लक्षात राहतील असे काही मराठी उखाणे

सासरच्या घरात आहे पहिली दिवाळी
___________रावांच्या नावाच सौभाग्याच अलहंकार घातले मी गळी

दिवाळीत असते धुम फटाक्यांची
___________रावांच्या माझ्या आनंदमयी जिवनाची

उठा चला दिवाळी आली
___________रावाच्या माझ्या प्रेमाने बहरली

घरात निघाली न्युज पेपर ची रद्दी
___________रावां सोबत करते दिवाळीची खरेदी

दिवाळीला बनवले जेवन स्वादिष्ट
___________राव माझे आहे लय रागीष्ट

दिवाळीला बनवली कारंजी लाडु पुरी
___________राव माझे दिसताय लय भारी

हातात घातला चुडा गळ्यात घातली काळ्या मन्यांची सर
प्रेम करते मी___________रावां वर

दिवाळीला करावे लक्ष्मीचे पुजन
घरी आले___________रावांचे

दिवाळीला घेतली नविन कार
___________रावांना चकली आवडते फार

दिवाळी पाडवा उखाणे | Diwali Padwa Ukhane

दारी काढली रांगोळी सुंदर
___________राव आहे माझे एकच नंबर

___________रावांना वाढत होते पुरण पोळीचे जेवण
दिवाळी सण आला हेच आहे कारण

दिवाळीला करावे फुलांची सजावट
___________रावांना भाजी लागली खारट

दिवाळीला अंगाला लावावे सुंगधीत उटण
___________रावांच्या शर्टला लावते मी बटण

दिवाळीला लावले आकाश कंदिल
___________राव चकित झाले बघुन लाईट बिल

दिवाळीला लावली घर भर Lighting
___________राव सोडवतात मुलांची Fighting

दिवाळीला करू प्रज्वलीत दिप
___________रावांकडे एकशे एक टिप

Tulshi Vivah Marathi Ukhane | तुळशी विवाह चे मराठी उखाणे

सातवी माझी ओवी ग तुळशीच्या खोडा
विठ्ठाल रूख्मिणीचा जोडा ये रे बा विठ्ठाला

सहावी माझी ओवी ग मला नाही
आळस ज्ञानाचा तु कळस ये रे बा विठ्ठाला

पाचवी माझी ओवी ग तुळश पतिवत्रा
ब्रम्ह विष्णु वरी सत्ता ये रे बा विठ्ठाला

चौथी माझी ओवी ग तुळशीचा भार वैष्णवांच्या गळा हार ये रे बा विठ्ठाला

तिसरी माझी ओवी ग तुळशीचे चरण
तेहतिस कोटी देव शरण ये रे बा विठ्ठाला

दुसरी माझी ओवी ग तुळशीचा नेम
तुळशीखाली झोपे राम ये रे बा विठ्ठाला

पहीली माझी ओवी ग तुळशीच्या पाना
सेवा करी कृष्ण कान्हा ये रे बा विठ्ठला

दिवाळी पाडवा उखाणे | Diwali Padwa Ukhane

पैठणची पैठणी कोल्हापुरचा साज
___________रावांचे नाव घेते तुळशीमाताचे लग्न आहे आज

लग्नानंतर पहिला तळशी विवाह साजरा करते उत्साहाने
___________रावांचे नाव घेते प्रेमाने

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

तुळशीच्या लग्नाला घातला मि कोल्हापुरी साज
___________राव बघुन म्हणाले मला वा …काय सुंदर दिसतीय आज

तुळस माझी हिरवीगार जन्म तिचा रविवार आणि
___________राव माझे जन्माचे साथिदार

अंगणी काढल्या रांगोळी दारी लावल्या तोरण माळा
___________रावांना आवडतात तुळशीमातेच्या हिरवागार मंजुळा

दिवाळी पाडवा उखाणे | Diwali Padwa Ukhane

तुळशीला आल्या मोत्यांच्या मंजुळा
___________रावांचे नाव घेवुन सांगते आज आहे तुळशीच्या लग्नाचा सोहळा

लक्ष्मीमाते पुढे ठेवल्या फुलांच्या राशी
___________रावांचे नाव घेते तुळशी विवाहच्या दिवशी


Top Diwali Special Ukhane In Marathi | टॉप दिवाळी स्पेशल उखाणे इन मराठी

दिपावलीला करतात लक्षीची पुजा
___________रावांना आवडतात पुरी करंजा

शेव चकली दिवाळीचे फराळ
___________रावांच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ

खंमक चखली लागते चविष्ट
___________राव आणि माझे प्रेमाला ना लागो कानाची द्रूष्ट

दिवाळी पाडवा उखाणे | Diwali Padwa Ukhane

चिवड्या सारखी सासुबाई आहे तिखट
___________राव लाडु सारखे स्वादिष्ट

रवा साखरेचे भरते कारंज्याला सारण
___________रावांच्या नावाने केले सौभाग्याचे अलंकार धारण

चिवड्यात टाकले टिखट मीठ मसाला
___________राव आहे खुपच सुंदर दिसायला

शंकर पाळेची चवदार टेस्ट
___________राव आहे माझे खुपच बेस्ट

मैद्यात मिसळले पिठीसाखर अन तुप
___________रावांना शंकर पाळे आवडतात खुप

घरी बनवली करंज्या पुरी
___________रावांना आवडते खिर पुरी

दिवाळी पाडवा उखाणे | Diwali Padwa Ukhane

लाडु खावून सासू झाली लठ्ठ
___________रावांकडे साडी घेण्याचा हठ्ठ

चकली झाली खंमक कुरकुरीत
___________रावांसाठी बनवते वांग्याच भरीत

लाडुत असतो साखरेचा मधुरपणा
___________रावां मध्ये आहे खुपच साधेपणा

तिखट झनझनित असतो चिवडा
___________रावांचे नाव घेते लक्की नंबर निवडा

तांदुलाच्या पीठांचे बनवतात आनारसे
___________रावांनी लावले घराला खुप सारे आरसे

आईने पाठवली दिवालीला चकली
___________रावांनी ती सगळी संपुन टाकली

लक्ष्मी पुजनांसाठी आनली नविन झाडु
___________राव आणि मी बनवते रवा बेसनाचे लाडु

दिपावलीला बनवली कुरकुरीत शेव
___________राव आहे माझे पति देव

दिवाळीला घराचे काढावे जाळे
___________रावांना आवडतात खुप शंकर पाळे

लक्ष लक्ष दिव्यांसारखे उजळत राहो आमचे प्रेम
___________रावांने माझ्या ह्रदयात कोरळी प्रेमाची सुंदर फ्रेम

लक्ष लक्ष दिव्यांसारखे उजळत राहो आमचे प्रेम
___________रावांने माझ्या ह्रदयात कोरळी प्रेमाची सुंदर फ्रेम

जिथे सुख शांती समाधान तिथे लक्षीचा वास
___________रावां सोबत सुरु केला जिवनाचा प्रवास

दिपावलीचा चौथा दिवस म्हणजे पाडवा अन
___________रावांच्या सहवासात मिळुदे सदैव गोडवा

गोड आणि खुशखुशीत माझी आवडती शंकर पाळी
___________रावांसोबत साजरा करते पहिला दिवाळीचा सण

नाही नाही म्हणता जुडले आहे मण
___________रावांसोबत साजरा करते दिवाळीचा सण

सासरघरी साजरी केली पहिली दिवाळी
___________रावांचे कुंकू लावते कपाळी

दिपावलीचा पाडवा म्हणजे नवरा बायकोचा सण
___________रावांचे नाव घेते ऐका सर्व जण

कांजीवरम साडी बनारशी खण
___________रावांचे नाव घेते आज आहे दिपावलीचा सण

पैठणची पैठणी कोल्हापुरचा साज
___________रावांचे नाव घेते दिवाळी आहे आज

देविला शिवली जरी काठाची साडी
___________रावांच्या घरी सुखाची दिवाळी

नवे नाते जरी साथ जन्माची साथ
___________रावांचे नाव घेते पाठीशी राहुद्या तुमचा आर्शिवाद

लग्नानंतर पहिली दिवाळी साजरी करते उत्साहाने
___________रावांचे नाव घेते प्रेमाने

पहिल्या दिवाळी सणाला
___________रावांनी दिली साडी पहा कशी उठुन दिसती आमच्या राजा राणि ची जोडी

आला आला दिपावलीचा सण हा मोठा
___________राव असताना नाही आनंदाला तोटा

लग्नानंतर पहिली दिवाळी साजरी करते उत्साहाने
___________राव आले माझ्या आयुष्यात सौभाग्याच्या पावलाने

दिवाळीच्या सणाला दिव्यांची पनती
___________रावांना ओवळते मंगळ आरती

मोत्यांची माळ सोन्यांचा साज
___________रावांचे नाव घेते दिवाळी आहे आज

आम्ही पोस्ट केलेल्या दिवाळी Ukhane Marathi (Diwali Ukhane In Marathi) तुम्हाला नक्कीच आवडतील आणि आम्ही तयार केलेल्या या पोस्टला तुम्ही त्या तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर कराल अशी आशा करतो

Leave a Comment