80+ Marathi One Line Quotes & Status

Marathi One Line Quotes & Status : तुम्हालाही अगदी कमी शब्दात म्हणजेच एका ओळीत तुमच्या भावना मांडायच्या असतील. तर तुमच्या प्रोफाइलवर अपडेट करा हे Marathi One Line Quotes & Status, Marathi One Line Love Status….

Marathi One Line Quotes &Amp; Status
Marathi One Line Quotes & Status

Marathi One Line Quotes & Status

One Line Marathi WhatsAPP Status

❝एक घाव शंभर टुकड़े अर्धे इकडे अर्धे तिकडे ❞

❝स्वतःची चूक कळली की अनर्थ टळतात❞

❝एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात..
भाऊचा नाद केल्यास हात पाय गळ्यात.❞

❝काही गोष्टी बोलून नाही करून दाखवायच्या असतात❞

❝आला कंटाळा केला घोटाळा…❞

❝विचार बदला नशिब बदलेल❞

❝असेल औकात.. तर भेट चौकात…❞

❝स्वप्ने सत्यात उतरण्यासाठी आधी ती पहावी लागतात❞

❝भाऊची डेरिंग कालपन, आजपन, उद्यापन……❞

❝एखाद्याला हरवणं सोपं आहे पण जिंकणं कठीण❞

❝भाऊ तुमच्यासाठी काय पण…❞

❝बाह्य सौंदर्यापेक्षा मनाचे सौंदर्य मोलाचे आहे❞

❝होवुदे तोटा भाऊ आहे मोठा..❞

❝ध्येय जितकं मोठं तितकंच आव्हानात्मक असतं❞

❝मुलींचा दावा आहे … भाऊ छावा आहे…❞

❝शुन्यापुढे एक होऊन उभे राहा त्याची किंमतपण वाढेल❞

❝चर्चा तर होणारच होवु दे खरच…❞

❝समुद्रातील तुफानापेक्षा मनातील ‘वादळं’च जास्त मोठं असतं❞

❝प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून भाऊ शांत आहेत…❞

❝आयुष्यात एक छोटा बदल पण यशाकडे टाकलेलं एक पाऊल असू शकतो❞

❝एकच फाइट वातावरण ताईट …❞

❝उंच ध्येय गाठण्यासाठी झेपदेखील तितकीच मोठी हवी❞

❝अमाप केला खर्च.. घेतल नाही टेंशन घरच.❞

❝माणूस पैशाने नाही मनाने मोठा असायला हवा❞

❝पृथ्वी गोल आहे.. कारण भाऊचा विषय खोल आहे.❞

❝एखाद्याला अडचणीत जपाल तर तो तुम्हाला आयुष्यभर जपेल❞

❝आली लहर केला कहर…❞

❝माणसाला दोनच गोष्टी हुशार करतात, एक वाचलेली पुस्तकं आणि भेटलेली माणसं❞

❝बघ्तोयस काय रागाने (काही तरी) केलय वाघन…❞

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
Emotional Heart Touching Love Quotes In Marathi
सैड स्टेटस मराठी मध्ये | Heart Touching Sad Quotes In Marathi
Motivational Thoughts in Marathi 2023 – मराठीतील प्रेरक विचार
Self Respect Quotes In Marathi | स्वाभिमानी विचार

Instagram Marathi One Line Captions

❝हक्क मागून मिळत नसतील तर ते मिळवावे लागतात❞

❝तुम्हाला खाली खेचणारे लोक तुमच्यापेक्षा खालच्या पायरीवरच असतात❞

❝जिथे आईसोबत असते तिथे साक्षात देव सोबत असतो❞

❝श्रीमंतीचा साज असावा पण संपत्तीचा माज नसावा❞

❝लग्न अशी जखम आहे जी होण्याआधीच हळद लावतात❞

❝शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक होता येतं❞

❝ज्याच्याजवळ सावरण्याची शक्ती असते त्याला कोणाला आवरत बसण्याची गरज नसते❞

❝नव्या गोष्टी नेहमीच चांगल्या असतात पण जुन्या आठवणी मला नेहमीच जास्त छान वाटतात❞

❝जगाच्या बाजारात सर्व काही मिळेल पण आईबाबांचे प्रेम परत मिळत नाही❞

Marathi One Line Miss You Status

❝मला तुझी इतकी का आठवण येते, की रात्र सारी तुझ्या आठवणीतच सरते❞

❝काळजाला स्पर्श करते ती आठवण❞

❝आठवण ही अशी एक गोष्ट आहे जी एकाचवेळी चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणते❞

❝आठवणीत तुझ्या स्वतःला विसरून बसलोय, कधी तरी येशील या आशेत जगत बसलोय❞

❝बघ माझी आठवण येते का?❞

❝आजही एकटंच बसायला आवडतं, मन शांत ठेवून आठवणीच्या विश्वात रमायला आवडतं❞

❝आठवण नाही काढलीस तरी विसरून मात्र जाऊ नकोस❞

❝आठवणी हसवतात, आठवणी रडवतात काहीच न बोलता आठवणी निघून जातात❞

❝नव्या गोष्टी नेहमीच चांगल्या असतात पण जुन्या आठवणी मला नेहमीच जास्त छान वाटतात ❞

❝जगाच्या बाजारात सर्व काही मिळेल पण आईबाबांचे प्रेम परत मिळत नाही❞

Marathi One Line Love Status

❝माझं मन माझं जितकं नाही तितकं आता तुझं आहे❞

❝माझ्या आयुष्यात उशीरा आलीस तरी चालेल पण साथ मात्र कायमची दे❞

❝गप्पा नको साथ हवी, तुझ्यासारखी नको तूच हवी❞

❝प्रेम म्हणजे काय हे समजण्यासाठी आधी प्रेमात पडावं लागतं❞

❝जेव्हा मी तुझ्या शेजारी असतो तेव्हा सर्वात आनंदी माणूस असतो❞

❝जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे प्रेम पण ती सर्वांनाच मिळत नाही❞

❝आकर्षण तात्पुरतं असतं प्रेम मात्र कायम टिकतं❞

❝मला तुझी तितकीच गरज आहे जितकी शरीराला श्वासाची…❞

❝आयुष्यात एक वेळ अशी असते जेव्हा प्रश्न नको फक्त साथ हवी असते❞

❝आयुष्यात त्यांनाच महत्त्व द्या जे तुम्हाला समजून घेतात❞

One Line Marathi Dialogue

❝जगावं की मरावं हा एकचं सवाल?❞

❝नात्यांची गरज असवी, पण गरजेपुरते नाते नसावे…❞

❝मेहुणे मेहुणे मेव्हान्यांचे पाव्हणे❞

❝हातात क्याटबरी असताना समोर आलेलं बिस्कीट सुद्धा तुला सोडवत नाही… बच्चूच आहेस तू….❞

❝चांगल्या झाडावर नेहमी माकडेच चढतात❞

❝तेरी मेरी यारी ….? भोकात गेली दुनियादारी ..!!!❞

❝कोण नाही कोणचा वरण भात लोणचा❞

❝भाग भाग के आय और मौत को समोर पाया… ऐ रिशी पकुर.❞

❝आयुष्य गेलं इथं चौथ्या सीटवर बसून, जरा खिडकीवर बसू.❞

❝नातं संपलं तरी प्रेम उरतंच.❞

❝पहिली सिगरेट आणि पहिला मित्र.❞

One Line Marathi Funny Status

❝माझी मनोवृत्ती तुम्ही माझ्याशी कसे वागता यावर ठरेल❞

❝पाहिलेल्या पावसाळ्यांपेक्षा अनुभलेले पावसाळे जास्त महत्त्वाचे असतात❞

❝झोप उडवून म्हणतेस “आता आपण उद्या बोलू” सांग आता मी उद्यापर्यंत काय करू❞

❝खडूस तुझ्यावर प्रेम करण्यापेक्षा सर्वात जास्त मजा तुझ्याशी भांडण्यात येते❞

❝जगणं सोपं आहे फक्त काड्या करण्याऱ्यांच्या नाड्या समजायला हव्या❞

❝चांगलं वागायचा प्रयत्न केला की लोक वाईट वागायला मजबूर करतात❞

❝मजा या गोष्टीची वाटते की, बोलणार नाही म्हणून भांडत-चिडत का होईना तू नेहमी माझ्याशी सतत बोलत राहतेस…❞

❝दिसणं आणि असणं यातील फरक समजला की ‘फसणं’ बंद होतं❞

❝मी योगासने शिकावी असं म्हणतोय, पण त्याचा ‘योग’च येत नाही❞

❝मी लोकांचा अपमान करत नाही, फक्त त्यांचे कुठे चुकतंय एवढंच त्यांना दाखवतो❞

Leave a Comment