Maharashtra Krushi Din Quotes In Marathi

Maharashtra Krushi Din Quotes In Marathi : महाराष्ट्र कृषी दिन कोटस

Post By : MarathiVedaTeam

Post Last Updated On :

शुभेच्छा संदेश, वैशिष्ट्यपूर्ण

Maharashtra Krushi Din Quotes In Marathi : हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणारे वसंतराव फुलसिंग नाईक यांच्या स्मरणार्थ १ जुलै रोजी महाराष्ट्र कृषी दिन साजरा केला जातो. हा दिवस महाराष्ट्र कृषी दिन म्हणूनही ओळखला जातो. नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यासाठी १ जुलै ते ७ जुलै या कालावधीत कृषी सप्ताह पाळला जातो.

महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नाईक यांनी राज्यात कृषी विद्यापीठे आणि संस्था स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. हा दिवस महाराष्ट्रातील कृषी पद्धतींना चालना देण्यासाठी शेतकऱ्यांच्या कठोर परिश्रमाची आणि समर्पणाची कबुली देतो.

महाराष्ट्र कृषी दिन २०२४ तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करण्यासाठी शुभेच्छा, कोट्स आणि WhatsApp संदेश पुढील प्रमाणे

Maharashtra Krushi Din Quotes In Marathi

महाराष्ट्र कृषी दिन
धरणी मातेची भरून ओटी
उपकार तुझे आम्हा युगे युगे
कोटी कोटी नेसूनी हिरवा शालू…
बीज रुजवून भरतो तुझी
आनंदानं ओटी…
महाराष्ट्र कृषी दिनाच्या शुभेच्छा

आपल्या सर्वांना कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
अन्नाचा अधिक आदर करूया,
शेतक-यांचा अधिक सन्मान करूया.
पुढचा दिवस चांगला जावो.

Maharashtra Krushi Din Quotes In Marathi

कधी मोकळ्या आकाशाखाली तुमची कमाई ठेवून बघा,
रात्रभर झोप लागणार नाही, विचार करा…
शेतकऱ्याचं काय होत असेल.
सर्व शेतकरी बांधवांना महाराष्ट्र कृषी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

शेती दिन हा दिवस आहे की आपण सर्वांनी एकत्र येऊन रात्रंदिवस मेहनत केल्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचे आभार मानावेत जेणेकरून आपल्याला खायला चांगले अन्न मिळेल.

तू कण ह्या मातीचा, हे धान तुझं लेकरू
आरे काय भ्या तुला वारा धूनाची
उभ्या आस्मंताचं तू पाखरू
महाराष्ट्र कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

शेतीमुळेच सभ्यता निर्माण होते आणि शेतीतूनच आपल्याला शक्ती मिळते. महाराष्ट्र कृषी दिनाच्या शुभेच्छा.

शेतकरी श्रीमंत आहे,
कारण मनाचा तो राजा आहे
महाराष्ट्रातील
सर्व शेतकरी बंधू भगिनींना
महाराष्ट्र कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

शेतीचे अंतिम उद्दिष्ट पिके वाढवणे हे नसून सभ्यता जोपासणे हे आहे. तुम्हाला महाराष्ट्र कृषी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

Maharashtra Krushi Din Quotes In Marathi

शेताच्या बांधावर बसून शेतीची कामं होत नाहीत
आणि शेतकऱ्याच्या जन्माला आल्याशिवाय
त्याची दुःखे कळत नाहीत!
नानिमित्त सर्व शेतकरी बांधवांना खूप खूप शुभेच्छा!

आमच्या शेतकऱ्यांशिवाय, आम्हाला आमच्या आहारात दुर्दैवाने कमतरता आली असती आणि असंख्य प्रक्रिया केलेले आणि अस्वास्थ्यकर अन्न खाण्यास भाग पाडले गेले असते.

शेतातील पिक शेतकऱ्यांच्या हाताने पिकते
शेतातीलच सोन्याने सर्वांचे पोट भरते”
कृषी दिनाच्या सर्व शेतकऱ्यांना
मनपूर्वक शुभेच्छा

कडाक्याचे ऊन असो वा सोसाट्याचा वारा,
मुसळधार पाऊस असो वा ओल्या चिंब धारा,
शेतात राबतो आपला सर्जा राजा.
महाराष्ट्र कृषी दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

Maharashtra Krushi Din Quotes In Marathi

शेतकरी आहे अन्नदाता
तोच आहे
देशाचा खरा भाग्यविधाता
कृषी दिनाच्या सर्व शेतकऱ्यांना
मनपूर्वक शुभेच्छा

स्वतःचं घर गळत असूनही पावसाची
अपेक्षा करत असतो तो फक्त शेतकरी
महाराष्ट्र कृषी दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

करून शेती उगवून धान
यातचं खरी बळीराजाची शान
सर्व शेतकरी बांधवांना
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

ज्या दिवशी भाकरी पिझ्झ्याप्रमाणे ऑर्डर करावी लागेल,
त्या दिवशी या देशाला शेतकऱ्याची किंमत कळेल
महाराष्ट्र कृषी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

Maharashtra Krushi Din Quotes In Marathi

कष्ट करीतो शेतकरी
पिकवितो रान मोती
राब राब राबून घामात
ओली झाली काळी माती
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Leave a Comment