गजानन महाराज प्रकट दिन शुभेच्छा | Gajanan Maharaj Prakat Din 2024 Wishes

Gajanan Maharaj Prakat Din 2024 : या पोस्टमध्ये आपण Gajanan Maharaj Status यांच्या जीवनातील विविध पैलूंवर आधारित कवितांचा आनंद घेणार आहोत. चला तर मग, गजानन महाराज यांच्या चरणी वंदन करून, या कवितांच्या प्रवासाला सुरुवात करूया! जय गजानन!

Gajanan Maharaj Prakat Din 2024 Wishes
Gajanan Maharaj Prakat Din 2024 Wishes

गजानन महाराज यांचे विचार | Gajanan Maharaj Prakat Din 2024

🌺अनंत कोटी🌺
🌺ब्रह्मांड नायक🌺
🌺महाराजाधिराज🌺
🌺योगीराज🌺
🌺परब्रम्ह🌺
🌺सच्चीदानंद🌺
🌺भक्तप्रतिपालक🌺
🌺शेगावनिवासी🌺
🌺समर्थ सदगुरू🌺
🌺श्री संत गजानन महाराज की जय🌺
🌺गण गण गणात बोते🌺
🌺जय गजानन माउली🌺

अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम
तस्मात्कारूण्यभावेन रक्षरक्ष परमेश्वर
मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर
यत्पुजितं मया देव परिपूर्ण तदस्तु मे
आवाहनं न जानामि-न-जानामि तवार्चनम्
पूजा चैव न-जानामि क्षमस्व परमेश्वर
🌼श्री समर्थ सद्गुरू गजानन महाराज की जय🌼

गजाननच संपूर्ण ब्रह्मांड
तर आपण एक क्षुल्लक कण
भक्ता एकमुखाने म्हण
🙏 जय गजानन 🙏

Gajanan Maharaj Status 6

झुकवूनि मस्तक तुझ्या पाऊली
नाम घेतो तुझे गजानन माऊली
वरदहस्त लाभो तुझा सकलासी
सुखे ठेवा सदैव आम्हा लेकरासी
🙏ॐगण गण गणांत बोते🙏

गजानन आपुले गुरू
आणि गुरुवार आपला सण
भक्ता एकमुखाने म्हण
🌷ॐगण गण गणांत बोते🌷

करण्या दृष्टांचा अंत
शेगावी अवतरले संत
🙏ॐगण गण गणांत बोते🙏

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
श्री गजानन महाराजां विषयी माहिती | Shri Gajanan Maharaj Information In Marathi
संत गाडगे बाबा यांची माहिती | Sant Gadge Baba Information In Marathi
गजानन महाराज आरती | Gajanan Maharaj Aarti
50+ Gajanan Maharaj Status, Quotes, Images | गजानन महाराज स्टेटस

गजाननाच्या भक्तीत
उपयोगी नाही धन
भक्ता एकमुखाने म्हण
🌷जय गजानन🌷

Gajanan Maharaj Status 3

वाचणे शक्य नाही विजय ग्रंथ
तर फक्त कर तू श्रवण
भक्ता एकमुखाने म्हण
🌻जय गजानन🌻

जय गजानन
माझे चित्त माझे मन
बोले जय गजानन
जीवनातील प्रत्येक क्षण
गजाननाला अर्पण
कणांपासून सृष्टी बनली
त्यातील मी एक क्षुल्लक कण
मात्र प्रत्येक कणात आहे
माझा गजानन
भक्त मी गजाननाचा
गुरुवार माझा सण
गुरुवारी कामे मार्गी लागती
कठीण असुदे कितीपण
🌹 गण गण गणांत बोते 🌹

Gajanan Maharaj Status 1

चुको न माझा मार्ग खरा
दुखो न कुणाचे मन जरा
वाहू दे सुखाचा झरा
गजानना कृपा करा
जय गजानन माऊली
💐ॐगण गण गणांत बोते💐

करतो मी स्पष्ट
नाही मी गर्विष्ठ
फक्त झुकतो गजानापुढे
तेच माझ्यासाठी श्रेष्ठ
🌹ॐगण गण गणांत बोते🌹

कोण हा कोठीचा काहीच कळेना
ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे
साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ती
आलीसे प्रचिती बहुतांना
🌹 गण गण गणांत बोते 🌹

Gajanan Maharaj Status 4

कोण हा कोठीचा काहीच कळेना
ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे
साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ती
आलीसे प्रचिती बहुतांना
🌹गण गण गणांत बोते🌹

Gajanan Maharaj Status | गजानन महाराज स्टेटस

माझे चित्त माझे मन
बोले जय गजानन
जीवनातील प्रत्येक क्षण
गजाननाला अर्पण
🌹 गण गण गणांत बोते 🌹

Gajanan Maharaj Status 5

तू सद्गुरु माऊली
आम्ही लेकरं सकळ
आम्हा लेकरांची सुखदुःख
तुला न सांगताही कळं
प्रामाणिक प्रयत्न सुद्धा
जेव्हा होतात निष्फळं
काळजावर उमटती
तेव्हा अपयशाचे वळं
मग नाम तुझे घेता
आसरा पायरीचा मिळं
तव कृपेने लाभे देवा
अंगी जगण्याचे बळं
करुनी शेगावची वारी
मन रमु दे या संसारी
🌼ॐगण गण गणांत बोते🌼

Gajanan Maharaj Prakat Din 2024 | गजानन महाराज स्टेटस

चुको न माझा मार्ग खरा
दुखो न कुणाचे मन जरा
वाहू दे सुखाचा झरा
गजानना कृपा करा
जय गजानन माऊली
💐ॐगण गण गणांत बोते💐

ज्याचे नाम सदैव ओठी
त्या गजाननाला माझे वंदन कोटी कोटी
गजानन महाराज की जय
सर्व कोटचे स्रोत
🍀ॐगण गण गणांत बोते🍀

 जीवनातील त्रास थोडे
कर तू सहन
भक्ता एकमुखाने म्हण
🌻जय गजानन🌻

Gajanan Maharaj Status 2

माझ्या हृदयात ठसावे,श्री गजानन नाम ॥
माझ्या कार्यात वसावे,श्री गजानन नाम ॥
दुःख असो कि असोसुख जिवनात….. माझ्या मुखी असावे, श्री गजानन नाम।।
जय गजानन माऊली

ध्यानी ध्यास मनी आस
सदैव आहे तुझाच भास
दूर असो की आसपास
चिंतनी जपतो तुझिया नामाचा प्रवास
🌼ॐगण गण गणांत बोते🌼

Gajanan Maharaj Status | गजानन महाराज स्टेटस

निस्सीम श्रद्धा आणिक ठेवून शुद्ध अंतःकरण ||
मनापासून माथा टेकवावा अन् धरावे बाबांचे चरण ।
भक्तांच्या कल्याणा करिता शेगावीचा राणा समर्थ…
फक्त अनन्यभावे जावे सदगुरु माऊलीला शरण ॥

Gajanan Maharaj Status 4

राहो गजानना फक्त तुझाच हा ध्यास
तुझ्याविना नको मला दुजा हा श्वास
येशील धावुनी मज भेटाया एक हाकेवरी
आहे हे जीवन माझे ते ही तुझ्याच भरोश्यावरी
🌼ॐगण गण गणांत बोते🌼

प्रत्येकासाठी तू निर्मळ ठेव मन
भक्ता एकमुखाने म्हण
💐जय गजानन💐

भक्त संकटी पडता
न बोलवताही तू धावत येसी
गण गण गणात बोते बोलुनी
भक्ता भवपार तारून नेसी
🌻ॐगण गण गणांत बोते🌻

Gajanan Maharaj Prakat Din 2024 | गजानन महाराज स्टेटस

घडो नित्य सेवा तुझ्या या चरण कमलांची
नित्य वाहतो मी तुझ्या चरणी माळा विमलांची
💐ॐगण गण गणांत बोते💐

 कणांपासून सृष्टी बनली
त्यातील मी एक क्षुल्लक कण
मात्र प्रत्येक कणात आहे
माझा गजानन
💐ॐगण गण गणांत बोते💐

Leave a Comment