Aai Status In Marathi

New 100+ Aai Status In Marathi | आई साठी विशेष मराठी स्टेटस

Post By : MarathiVedaTeam

Post Last Updated On :

मराठी स्टेटस

Aai Status In Marathi, Aai Quotes in Marathi, Aai Marathi Status आई बद्दल थोडं प्रेम व्यक्त करण्यासाठी व तिच्या चेहऱ्यावर थोडा का होईना आनंद निर्माण करण्यासाठी ह्या Aai Status In Marathi च्या माध्यमातून केलेला हा प्रयत्न आहे.हे Quotes आवडल्यास तुमच्या आईला नक्कीच शेअर करा व तुमच्या सोशल मीडिया अकाऊंट वर सुद्धा पाठवा..!

Aai Status In Marathi
Aai Status In Marathi

New 100+ Aai Status In Marathi | आई साठी विशेष मराठी स्टेटस

Miss You Aai Messages In Marathi – आईची आठवण येतेय विशेष मराठी स्टेटस

माझा विचार करणे जी कधीच सोडत नाही…
कितीही कामात असली तरी मला फोन करायचे विसरत नाही…
कितीही चिडलो तिच्यावर तरी ती माझ्यावर चिडत नाही…
म्हणून तर आई तुला सोडून मला कुठेच जावेसे वाटत नाही.

आई तुझ्यापुढे माझी व्यथा कशाला?
जेव्हा तुझ्यामुळे माझ्या जीवनाला अर्थ आला…….

पहिला शब्द जो मी उच्चारला…
पहिला घास जिने मला भरवला…
हाताचे बोट पकडून जिने मला चालायला शिकवले..
आजारी असतानाही जिने माझ्या रात्रदिवस जागून काढले..
त्या माझ्या आईला खूप प्रेम. मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा

एवढ्या दूर जाऊन लोकं करतात पंढरीची वारी.
पण आईचे चरण हेच श्रेष्ठ.माझ्यासाठी पंढरीहून भारी…..

ईची महानता सांगायला शब्द कधीच पुरणार नाही..
तिचे उपकार फेडायला सा जन्मही पुरणार नाहीत.

Aai Status In Marathi

मायेनं भरलेला कळस म्हणजे ‘आई’ मायेनं,
विसावा देणारी सावली म्हणजे ‘आई’…….

या जीवनात आई माझी सर्वप्रथम गुरु..
त्यानंतर माझे जीवन झाले सुरु.
मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा

कधी रागावलो चिडलो असेल मी तुझ्यावर आई तर मला माफ कर.
पण तुझ्यापेक्षाही जास्त मला तुझी काळजी आहे.
तुझी आठवण आल्यावाचून माझा एकही दिवस जात नाही…..

देवाकडे एकच मागणे आता भरपूर आयुष्य लाभो तिला..
माझ्या प्रत्येक जन्मी तिचाच गर्भ दे मजला

रोज तुला घरी आल्यानंतर पाहायची सवय झाली होती.
आज तू दिसली नाहीस त्यावेळी मला तुझी नसण्याची किंमत कळली आई…….

आई तुझ्यापुढे माझी व्यथा कशाला?
जेव्हा तुझ्यामुळे माझ्या जीवनाला अर्थ आला.

आज खूप दिवसांनी आई तुझी आठवण आली.
का ग तू मला लवकर सोडून गेलीस…… .

शोधून मिळत नाही पुण्य…
सेवार्थाने व्हाने धन्य…
कोण आहे तुझ्यावीन धन्य ‘आई’

काय करु आई आज तुझी खूप आठवण येते,
मला प्रत्येक ठिकाणी आज तुझीच सावली दिसते……..

Aai Status In Marathi

पूर्वजन्माची पुण्याई असावी..
जन्म जो तुझ्या गर्भात घेतला..
जग पाहिलं नव्हतं पण श्वास स्वर्गात घेतला होता.

मन आईचं कधीच कोणाला कळत नाही.
ती दूर जाता तिच्यावाचून ही करमत नाही……..

एवढ्या दूर जाऊन लोकं करतात पंढरीची वारी..
पण आईचे चरण हेच श्रेष्ठ..
माझ्यासाठी पंढरीहून भारी

मायेनं भरलेला कळस म्हणजे ‘आई’
मायेनं विसावा देणारी सावली म्हणजे ‘आई’

आईच्या आठवणींपासून दूर जाण तुला कधी जमणार नाही रे.
तिने दिलेले हृदयरुपी फूल सुकले तरी सुंगध त्याचा सुकणार नाही रे,
आई तुझी खूप आठवण येते……

आकाशाचा जरी केला कागद,
अन् समुद्राची केली शाई,
तरीही आईच्या प्रेमाबद्दल कधीच काही लिहून होणार नाही…..

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
Positive Thinking Motivational Quotes (New 2023) Marathi
Motivational Quotes for Students ( New 2023 ) – Marathi
Life Challenges Quotes ( New 2023 ) – मराठी

आई साठी स्टेटस मराठी (aai status in marathi)

आईसाठी कोणतीही गोष्ट सोडा…
पण कोणासाठी आईला सोडू नका.

ना कोणासाठी झुरायचं..
ना कोणासाठी मरायचं..
देवानं आई दिली आहे तिच्यासाठी कायम जगायचं.

‘आ’ म्हणजे आत्मा…
आणि
‘ई’ म्हणजे ईश्वर..
आई तुला तुझ्या खास दिवसाच्या
म्हणजेच मातृदिनाच्या शुभेच्छा!

तुम्ही कितीही अडचणीत असलात तरी तुम्हाला त्या अडचणीतून बाहेर काढण्याचे सामर्थ्य फक्त आईमध्ये असते.

कितीही भांडण झाले तरी कधीच सोडून जात नाही साथ.. ती असते फक्त आपली आई खास

पैश्याने तर प्रत्येक गोष्ट मिळू शकते
पण आईचं प्रेम कसे मिळू शकेल…

सर्व संकट माझ्यापर्यंत येऊन परत जातात
कारण माझ्या आईच्या प्रार्थना माझ्या सोबत असतात…

जेव्हा संधी मिळेल तेव्हा
आपल्या आईला प्रेम द्या
आनंद असो वा दुःखाचे ढग
आईला सदैव आनंदी आणि हसरं ठेवा…

Aai Status In Marathi

रोज सकाळी मनामध्ये तुझा फोन वाजत असतो,
आई तुझा आवाज मला तुझी खुसाली सांगत असतो…

आता नोकरी करून मिळणाऱ्या हजारो रुपयांपेक्षा
लहानपणी आईने खाऊ खाण्यासाठी दिलेल्या
एक रुपयाची किंमत कैकपटीने जास्त होती..!

रात्री किचन ओट्यावर बसून
आई सोबत मारलेल्या गप्पा
दिवसभराचा थकवा घालवतात…!

जगातील सगळी सुखः
आई ह्या एका नावापुढे अर्थहीन आहेत..!

आई तुझ्या असण्यामुळे माझ्या जीवनाला अर्थ आहे,
तुझ्याशिवाय हे जीवन अर्थहीन आहे..!

Aai Status In Marathi

चंद्राचा तो शीतल गारवा…
मनातील प्रेमाचा पारवा..
प्रत्येक दिवशी आई तुझा हात माझ्या हातात हवा.

आई तुला किती काय काय सांगायचे असते..
तुझ्यावरचे माझे प्रेम मला शब्दात व्यक्त करायचे असते..
पण तुला पाहिल्यानंतर मला फक्त तुझ्या कुशीत राहायचे असते.

घार हिंडते आकाशी ..
चित्त तिचे पिल्लापाशी…
प्रत्येक आई तुम्ही घराबाहेर पडल्यानंतर
तुमच्या येण्याकडे वाट लावून बसलेली असते.

जेव्हा संधी मिळेल तेव्हा
आपल्या आईला प्रेम द्या
आनंद असो वा दुःखाचे ढग
आईला सदैव आनंदी आणि हसरं ठेवा

Aai Status In Marathi

सर्व संकट माझ्यापर्यंत येऊन परत जातात
कारण माझ्या आईच्या प्रार्थना माझ्या सोबत असतात.

काही न बोलताच सगळ बोलून जाते
आपल्या आनंदासाठी ती सर्व सहन करते…
अशी प्रिय आई

माझी इच्छा आहे की, मी देवाचा दूत व्हावं
आईला अशी मिठी मारावी की,
पुन्हा माझं लहान बाळ व्हावं

हजार फुलं लागतात एक माळ बनवायला
हजार दिवे लागतात एक आरती सजवायला
पण आई एकटीच पुरेशी आहे
आयुष्याचा स्वर्ग बनवायला

देवा प्रत्येक आईची सुरक्षा कर
नाहीतर आमच्यासाठी मनापासून
प्रार्थना कोण करेल
कारण आईची प्रत्येक प्रार्थना
आपल्या मुलाचं नशीब बदलते

सगळे दिले मला आयुष्याने,आता एकच देवाकडे मागणे.
प्रत्येक जन्मी मला हिच आई मिळो या पेक्षा अजून काय हवे…

Aai Status In Marathi

आई माझी गुरु.. आई तू कल्पतरु…
आई माझी प्रितीचे माहेर.. मां
गल्याचे सार…सर्वांना सुखदा पावे…
अशी आरोग्यसंपदा आई तुला मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा…

चंद्राचा तो शीतल गारवा,
मनातील प्रेमाचा पारवा.
प्रत्येक दिवशी आई तुझा हात माझ्या हातात हवा…

आई तुझ्या चरणी वैकुंठ धाम..
तूच माझा पांडुरंग आई उच्चारानेच होईल.
सगळ्या वेदनांचा अंत.. आईला प्रेमळ शुभेच्छा…

गल्ली गल्लीत असतील भाई,
पण माझी आई जगात सगळ्यात भारी
love you Aai…

तू कितीही मला मारलेस तरी तुझ्यावरील माया काही आटत नाही.
तुझ्याशिवाय आता या जगात मला जगायचे नाही…

जे आधी प्रेम होतं ते तुझ्यावर तसचं असेल,
आई तुझ्याशिवाय माझं विश्व काहीच नसेल……

ठेच लागता माझ्या पायी.
वेदना होते तिच्या हृदयी..
33 कोटी देवांमध्ये मला श्रेष्ठ माझी ‘आई’……

Aai Status In Marathi

पंढरपुरात जाऊन वारकरी
माऊलीच्या पाया पडतात
मी तर माझ्या माऊलीच्या
माझ्या आईच्या पाया पडतो
कारण तेच माझे पंढरपूर……

आई तुझ्या मूर्तीवाणी.
या जगात मूर्ती नाही.
अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार या जन्मात तरी फिटणार नाही…

आई सगळ्यांची काळजी घेते पण तिची काळजी घेणारे कोणीच नसतं..!

स्वतः आजारी असताना कुटुंबाचा विचार करणारी एकमेव व्यक्ती म्हणजे आई..!

लेकरं चूकली तर आपल्या लेकरांना वडिलांचा मार खाण्यापासून वाचवणारी आई असते..!

घर धन दौलतीने नाही तर आईच्या असण्याने श्रीमंत भासतो ..!

खाचा डोंगर कोसळलेला असो की सुखाचा वर्षाव होत असो,
मनाला चिंतेचे ग्रहण लागलेलं असो कि आठवणीतले तारे लुकलुकत असो,
आठवते ती फक्त आई……

Aai Status In Marathi

ऑनलाईन दुनियेत तात्पुरती नाती खूप भेटतील पण शेवटपर्यंत तुमची काळजी घेणारी एकच व्यक्ती ह्या जगात आहे ती म्हणजे आई..!

आपल्या आयुष्यात कितीतरी व्यक्ती येतात आणी
जातात पण आपल्या सोबत कायम राहणारी आणी
निःस्वार्थ प्रेम करणारी एकच व्यक्ती या जगात आहे ती म्हणजे आई..!

आई म्हणजे मंदिराचा कळस, आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस,
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी,
आई म्हणजे वाळवंटात प्यावं अस पाणी……

डोळे झापून विश्वास ठेवल्यावर सत्य आपल्याला दिसत नाही,
या जगात सगळं विकत घेता येईल पण गेलेली आई पुन्हा मिळत नाही..!

आई तुझ्या मांडीवर डोकं ठेवून रडावसं वाटत,
या वाईट दुनियेपासून खूप दूर जावस वाटत

माझे जीवन तेव्हाच झाले सुरू
जेव्हा आयुष्यात माझी आईच झाली माझी गुरु
लव यू आई……

आई शिकलेली असो किंवा अडाणी पण दुनियादारी काय असते हे तिला बरोबर माहीत असतं..!

माझ्या आयुष्यातील पहिला शिक्षक म्हणजे माझी आई…
आई तुला मातृदिनाच्या शुभेच्छा!

Aai Status In Marathi

रोज तुला हाक मारल्याशिवाय माझा एकही दिवस जात नाही..
आईच्या प्रेमाची माय काहीही केल्या कमी होत नाही.
आईला मातृदिनाच्या शुभेच्छा

गरम तव्यावरची भाकरी तिला कधी नाही पोळायची,
भाकरीच्या पदरात मला आईची माया दिसायची……

मुळाच्या आधाराशिवाय
जसे कोणतेही झाड मोठे होत नाही
तसे मी मोठा होण्याचे
एकमेव कारण म्हणजे
माझी आई
लव यू आई……

स्वतःची स्वप्न बाजूला ठेवून
आपल्या मुलांच्या स्वप्नांना पुर्ण करण्यासाठी
दिवसभर कष्ट करत असते
ती आई कुठे काय करते…….

Leave a Comment