Vasubaras Wishes In Marathi

Vasubaras Wishes In Marathi | वसुबारस निमित्त शुभेच्या

Post By : MarathiVedaTeam

Post Last Updated On :

Diwali 2023 - दिवाळी, शुभेच्छा संदेश

Vasubaras Wishes In Marathi | वसुबारस : वसुबारस सणासाठी खास शुभेच्छापत्रे Vasubaras Wishes in Marathi आम्ही खाली सादर करत आहोत, तुम्ही त्याचा आपल्या मित्र आप्तेष्टाना शुभेच्छा देण्यासाठी वापर करू शकता.

वसुबारस सणाची माहिती मराठी | Vasubaras Information in Marathi

या सणाचा उगम समुद्रमंथन या पौराणिक कथेशी संबंधित आहे, ज्या वेळी देव आणि दानव समुद्रमंथन करून अमृत शोधण्यासाठी धडपडत होते. त्यावेळी दैवी शक्ती असलेली कामधेनू गाय सात महान देवांकडून देणगी म्हणून उत्पन्न झाली. कामधेनू हे मातृत्व, प्रजनन, देवत्व आणि पालनपोषण याशी संबंधित आहे. दैवी प्राणी हे भगवान श्रीकृष्ण आणि विष्णू अवतार यांच्याशी जवळून संबंधित आहे. स्वर्गात राहणारी ही दैवी गाय देवांनी सात ऋषींना (सप्त ऋषींना) दिली आणि कालांतराने ती वसिष्ठ ऋषींच्या ताब्यात आली. तिच्यात तिच्या मालकाच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची क्षमता आहे. असे मानले जाते की वसुबारसच्या दिवशी गायीतून चैतन्य-भरलेल्या लहरींचे विष्णूच्या रूपात उत्सर्जन होते. म्हणून, या दिवशी जे गाईची पूजा करतात ते विष्णूने उत्सर्जित केलेल्या या लहरींना स्वतःकडे आकर्षित करून त्याचा लाभ घेऊ शकतात.

या वर्षी वसुबारस / Vasubaras हा दिवस 9 नोव्हेंबर 2023 रोजी येत आहे. या सणाला ( गोवत्स द्वादशी / Govatsa Dwadashi ) असेही म्हंटले जाते.  भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या द्वादशी ला गोवत्स द्वादशी किंवा वसुबारस हा सण महाराष्ट्रात साजरा केला जातो. (Vasubaras Wishes In Marathi) असे मानले जाते कि या दिवशी गाय आणि तिच्या वासराची पूजा केल्याने सर्व देवतांच्या पूजेचे फळ मिळते. गाईमध्ये अनेक देवतांचा वास असल्याने तिच्या पूजनाने संतान सुख तसेच घरात सुख समृद्धी लाभते.

दिवाळीचा पहिला दिवस वसु बारस म्हणून साजरा केला जातो. आपली भारतीय संस्कृती कृषिप्रधान असल्यामुळे या दिवसाला विशेष असे महत्त्व आहे. या दिवशी संध्याकाळी गाईची तिच्या वासरासह पूजा केली जाते. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे यासाठी गाईची पूजा करण्याची पद्धत आहे. शेतकरी कुटुंब या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक करतात. गाईच्या पायावर पाणी शिंपडून तिला हळद-कुंकू अक्षता वाहून तिला ओवाळले जाते. (Vasubaras Wishes In Marathi) केळीच्या पानावर पुरणपोळीचा प्रसाद वाढून गाईला खाऊ घातला जातो. या पहिल्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढायची सुरुवात होते. लहान मुला बाळांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे यासाठी देखील ही पूजा केली जाते.

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

Vasubaras Wishes In Marathi | वसुबारस निमित्त शुभेच्या

नवीन महिन्याच्या पहिली सकाळ,
आणी दिवाळीच्या पहिल्या दिव्याच्या
सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
शुभ दिपावली..!

दिवस कृतज्ञता व्यक्त करण्याचा,
गाय अन वासराच्या वात्सल्याचा…!
वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा..!

स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला,
स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया..
परमपुज्य जी वंद्य या भारताला,
नमस्कार त्या दिव्य गो देवतेला..
वसुबारस च्या हार्दिक शुभेच्छा..!

गोमातेला सांगू आपली गाऱ्हाणी,
दुध-दुभत्याची सदा व्हावी वृद्धी,
व्हावी कृपा, नांदावी रिद्धीसिद्धी,
गोवत्स पूजनाने लाभावी समृद्धी !
दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस 😊 निमित्त,
आपणांस व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..! 🙏🙏

vasubaras wishes in marathi

वसुबारस – दिवाळीच्या पहिल्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!  शुभ दीपावली..!

Vasubaras Wishes In Marathi
Vasubaras Wishes In Marathi

वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा !
आजपासून सुरु होणाऱ्या दिवाळी सणाच्या
आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!
शुभ सकाळ!

vasubaras wishes in marathi

आज वसुबारस
दिवाळीचा पहिला दिवस!
हि दिवाळी तुम्हाला आणि
तुमच्या कुटुंबियांना सुख समृद्धीची
आणि भरभराटीची जावो..!

गाय आणि वासराच्या अंगी असणारी वातसल्यता,उदारता,
प्रसन्नता आणि समृद्धी आपणांस लाभो.
वसुबारस निमित्त आपणांस हार्दिक शुभेच्छा!

स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची,
वसु बारस म्हणजे पूजा धेनु वासराची..
दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस निमित्त
मंगलमय शुभेच्छा !

आज वसुबारस
दिवाळीचा पहिला दिवस
ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना
सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो..

स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची
वसु बारस म्हणजे पूजा धेनु वासराची
दिवाळीचा पहिला दिवस
वसुबारस सणानिमित्त शुभेच्छा…

vasubaras shubhechha in marathi

गाय आणि वासराच्या अंगी असणारी
वातसल्यता, उदारता, प्रसन्नता आणि समृद्धी
हे सर्व आपणास लाभो….
वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा…

vasubaras message in marathi

स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला
स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया
नमस्कार त्या दिव्य गो देवतेला
वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा

vasubaras quotes in marathi

गायी आणि वासरांची
सेवा आणि संरक्षण करा
वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा

जिच्या सेवेने सर्व संकट दूर होतात
अशा गाय मातेमध्ये आहे सर्व देवांचा अंश
वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा

vasubaras chya hardik shubhechha

सर्वांना वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा
या मंगलदिनी घरोघरी यश-समृद्धी, सुख नांदावे
हीच देवाकडे प्रार्थना…

vasubaras banner marathi

वसुबारस या शब्दातील वसू
म्हणजे धन त्यासाठी
असलेली बारस म्हणजे द्वादशी
वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा

vasubaras status in marathi

शेतकऱ्याचे शेती आणि मातीशी
असणारे सेंद्रिय नाते सुदृढ
करणारा वसुबारस हा सण.
या सणानिमित्ताने शुभेच्छा

Leave a Comment