Marathi Mhani

100+ Marathi Mhani | आधुनिक मराठी म्हणी

Post By : MarathiVedaTeam

Post Last Updated On :

मराठी म्हणी

म्हणी (Marathi Mhani) म्हणजे पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची अभिव्यक्ती करते.ह्या मराठी म्हणी स्पर्धा परीक्षा ची तयारी करणाऱ्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. नेहमी अभ्यासक्रमात ”मराठी म्हणी – Marathi Mhani” या विषयामध्ये म्हणी यावर प्रश्न विचारले जातात.

ऐतिहासिक आधुनिक मराठी म्हणी | Marathi Mhani

घरोघरी फॅशनेबल पोरी

Mani Marathi

कायद्याचं बोला

काय द्या नी बोला

सरकारी काम आणि दहा वर्षे थांब

आपला तो स्वातंत्र्यसैनिक आणि दुस-याचा तो दहशतवादी

अंगाचा तीळ पापड होणे

अडाण्याची मोळी भलत्यासच मिळी

आधीच BSNL आणि त्यात पावसाळा

अडाण्याचा गेला गाड़ा वाटेवरची शेते काढा

अंगात नाही बळ आणि चिमटा घे‌उन पळ

Marathi Mhani Funny

अडली गाय खाते काय

अडला हरी गाढवाचे पाय धरी

ऐतिहासिक आधुनिक मराठी म्हणी | Marathi Mhani

अठरा विश्व दारिद्र त्याला छत्तीस कोटी उपाय

अघळ पघळ वेशीला ओघळ

आंधळी पाण्याला गेली अन घागर फोडून घरी आली

अक्कल नाही काडीची म्हणे बाबा माझे लग्नं करा

Marathi Muhavare

अघळ पघळ अन घाल गोंधळ

अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था

अगं माझे बायले सर्व तुला वाटिले

अगं अगं म्हशी मला कुठे गं नेशी

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

अक्कल ना बक्कल गावभर नक्कल

आईचा काळ नि बायकोशी मवाळ

अक्कल खाती जमा

अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धे

अकिती आणि सणाची निचिती

अंधेर नगरी चौपट राजा

अंधारात केले पण उजेडात आले

अंधळं दळतं अऩ कुत्र पिठ खातं

अंथरूण पाहून पाय पसरावेत

अंगावरचे लेणे जन्मभर देणे

अंगावर आल्या गोणी तर बळ धरले पाहिजे टुणी

अंगाले सुटली खाज हाताले नाही लाज

अंगापेक्षा बोंगा जास्ती

अंगात नाही बळ आणि चिमटा घे‌उन पळ

डीग्री लहान वशिला महान

दैव देते आयकर नेते

चिल्लरपुरता सत्यनारायण

नेता छोटा कटआऊट मोठा

शिर सलामत तो रोज हजामत

रात्र थोडी डास फार

कष्टानं कमावलं बाटलीनं गमावलं

तोंडाला पदर गावाला गजर

थेंबे थेंबे लोकसंख्या वाढे

हरावे परी डिपॉझिटरुपी उरावे

एक ना धड भाराभर पक्ष

सत्ता नको पण खैरनार आवर

Marathi Mhani
Marathi Mhani

ऑफीसात प्यून शहाणा

दुरुन पाहुणे साजरे

रिकामी मुलगी शृंगार करी

प्रेमात पडला हुंडयास मुकला

मिळवत्या मुलीला मागणी फार

नटीच्या लग्नाला सतरा नवरे

मरावे परी मूर्तिरुपे उरावे

लाच घे पण जाच आवर

काम कमी फाईली फार

गोष्ट एक चित्रपट अनेक

उचलली लिपस्टीक अन लावली तोंडाला

रिकामा मंत्री उदघाटन करी

बसेन तर खुर्चीवर

मंत्र्यांचे बि-हाड दौ-यावर

गरज सरो अन् मतदार मरो

कशात काय अन् खड्डयात पाय

कॉल आला होता पण नोकरी नाही लागली

पाहूणा गेला अन चहा केला

आपलेच गोलंदाज आणि आपलेच फलंदाज

गाढवापुढे वाचली गीता अन् वाचणाराच गाढव होता

मुलं करतात चॅनेल सर्फ आईबाप करतात होमवर्क

नाजूक मानेला मोबाईलचा आधार

उचलला मोबाईल लावला कानला

भक्त जातो देवापाशी चित्त त्याचे चपलांपाशी

खिशात नाही डोनेशन घ्यायला चालला अडमिशन

चुकल्या मुली ब्युटीपार्लरमध्ये

रिकाम्या पेपरला जाहिरातिंचा आधार

साधुसंत येती घरा दारंखिडक्या बंद करा

ज्याची खावी पोळी त्यालाच घालावी गोळी

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

एकमेका पुरवू कॉपी अवघे होऊ उत्तीर्ण

यत्ने लाईनीत उभे राहता रॉकेलही मिळे

अन्यायाचा फास बरा पण चौकशीचा त्रास आवरा

मंत्र्याच पोर गावाला घोर

अतीशहाणा त्याचा facebook रिकामा

post चांगला वाटला म्हणून copy-paste करू नये

आपला तो program दुसऱ्याचं ते copy-paste

दिसतं तसं profile pic नसतं म्हणूनच public फसतं

मरावे परी facebook रूपी उरावे

उचलला post लावला wall ला

बायकोची धाव माहेरापर्यंत

अपुर्‍या कपडयाला फॅशनचा आधार

नाकापेक्षा चष्मा जड

ओठापेक्षा लिपस्टीक जड

घरोघरी मॉडर्न पोरी

रिकामा माळी ढेकळ फोडी

घाईत घाई त्यात चष्मा नाही

घरावर नाही कौल पण अ‍ॅंटीनाचा डौल

घरात नाही दाणा आणी म्हणे बर्शन आणा

नाव गंगूबाई आंघोळीला पाणी नाही

पुढार्‍याचं मुळ व हॉटेलची चूल पाहु नये

नाव सुलोचनाबाई चष्म्याशिवाय दिसत नाही

पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा

न्हाव्यावर रुसला अन जंगल वाढवून बसला

मी हसते लोका शेंबूड माझ्या नाका

स्मगलींगचे खाणार त्याला दाऊद देणार

साहेबापुढे वाचली गीता कालचा मेमो बरा होता

घोड्याच्या शर्यतीत वशिल्याचे गाढव पुढे

वयही गेले पैसेही गेले हाती राहीले दाखले

वशिल्याच्या नोकरीला इंटरव्ह्यु कशाला

सरकार जेवू घालीना पदवी भिक मागू देईना

एल.एल.बी झालो अन भिकेला लागलो

जया अंगी खोटेपण तया मिळे मोठेपण

प्रयत्ने लाईनीत उभे राहता रॉकेलही मिळे

आपले पक्षांतर दुसर्‍याचा फुटीरपणा

चोर्‍या करुन थकला आणि शेवटी आमदार झाला

लांबून देखणी जवळ आल्यावर चकणी

काटकसर करून जमवलं इन्कम टॅक्समध्ये गमवलं

स्क्रिनपेक्षा एसएमएस मोठा

मनोरंजन नको रिँगटोन आवर

ज्या गावचे बार त्याच गावचे हवालदार

चुकली मुलं सायबर कॅफेत

सासू क्लबमधे सून पबमध्ये

राहायला नाही घर म्हणे लग्न कर

कशी वाटली तुम्हाला Marathi Mhani या विषयावर मराठी भाषेतून माहिती आवडली असेल तर खाली कमेंट करा आणि आम्हाला फॉलो करा (Marathi Mhani) आणि तुमच्या मित्र मैत्रिणींना शेयर करा पुन्हा भेटुयात असेच नविन (Marathi Mhani) मराठी माहिती घेऊन तो पर्यंत काळजी घ्या.

तुम्हाला या पोस्ट आवडू शकतात

Leave a Comment