50+ प्रोपोस डे रोमँटिक कोट्स | Propose Day Quotes In Marathi

Propose Day Quotes In Marathi

प्रोपोस डे रोमँटिक कोट्स | Propose Day Quotes In Marathi : प्रपोज डे साजरा करताय? तर या शुभेच्छा संदेशाचा होईल उपयोग, वाचा आणि पाठवा… प्रोपोस डे रोमँटिक कोट्स | Propose Day Quotes In Marathi असेन तुझा अपराधीफक्त एकच सजा करमला तुझ्यात सामावून घे,बाकी सगळं वजा कर,happy propose day my love… स्पर्श तुझा व्हावाअन् देह माझा … Read more

50+ रोझ डे च्या रोमँटिक शुभेच्छा | Rose Day Quotes In Marathi

Rose Day Quotes In Marathi

रोझ डे च्या रोमँटिक शुभेच्छा | Rose Day Quotes In Marathi :  ‘रोझ डे’ हा तरुणाईच्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठीचा एक महत्त्वपूर्ण दिवस मानला जातो. तर रोझ डे निमीत्त स्टेटस ठेवायचंय किंवा आपल्या जोडीदाराला शुभेच्छा द्यायच्या आहेत तर ‘या’ (Rose Day Quotes In Marathi) खास शुभेच्छा वाचा, स्टेटस ठेवा आणि पाठवा. रोझ डे च्या रोमँटिक … Read more

Valentine Day Quotes In Marathi | व्हॅलेंटाईन डे मराठी शुभेच्छा

Valentine Day Quotes In Marathi

व्हॅलेंटाईन डे मराठी शुभेच्छा | Valentine Day Quotes In Marathi : आजच्या या लेखात आपण Valentine day quotes in Marathi पाहणार आहोत या मध्ये husband, wife आणि Boyfriend, Girlfriend सर्वांसाठी Valentine day msg & wishes in marathi शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. जर आपणही आपणास प्रिय असलेल्या व्यक्तिसमोर प्रेमाची कबुली करू इच्छिता तर पुढे देण्यात आलेले valentine wishes & Quotes … Read more

Valentine Day Meaning In Marathi | व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय ?

Valentine Day Meaning In Marathi

Valentine Day Meaning In Marathi | व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय ? : प्रेमी युगूलांसाठी खास असणारा दिवस म्हणजे 14 फेब्रुवारी. जगभर तरूणाई हा दिवस व्हेलेंटाईन डे (Valentine Day Meaning In Marathi) म्हणून साजरा करतात. आपल्या आयुष्यातील प्रिय व्यक्ती जवळ या दिवशी आपल्या मनातील प्रेमाच्या भावना व्यक्त केल्या जातात. व्हेलेंटाईन डे चा आनंद द्विगुणित करण्यासाठी या … Read more

शिवजयंती 2024 कोट्स | Shivjayanti Quotes In Marathi

Shivjayanti Quotes In Marathi

शिवजयंती कोट्स मराठी | Shivjayanti Quotes In Marathi : १९ फेब्रुवारी रोजी महाराजांची जयंती तारखेनुसार तर १० मार्च रोजी तिथीनुसार साजरी करण्यात येते. सर्वांना यानिमित्त शुभेच्छा देतांना काही खास बोलावे वाटते तेव्हा तुमच्यासाठी छत्रपती Shivjayanti Quotes In Marathi शुभेच्छा संदेश. वाचा, स्टेटस ठेवा आणि पाठवा. Shivjayanti Quotes In Marathi | शिवजयंती कोट्स मराठी सह्याद्रीचा सिंह … Read more

100+ डोहाळे जेवण उखाणे | Dohale Jevan Ukhane

Dohale Jevan Ukhane

डोहाळे जेवण उखाणे | Dohale Jevan Ukhane : ह्या दिवशी होणाऱ्या आईला आपल्या नवऱ्याचे नाव सर्वान समोर घ्यावे लागते, म्हणजेच तिला Marathi Ukhane घ्यावे लागते. अश्याच डोहाळे जेवणाच्या कार्यक्रम साठी आम्ही Dohale Jevan Ukhane, Baby Shower Ukhane in Marathi घेऊन आलो आहोत. डोहाळे जेवण उखाणे | Dohale Jevan Ukhane मावळला सूर्य, चंद्र उगवला आकाशी;___रावांचे नाव … Read more

Maitri Marathi Kavita | मराठी मैत्री कविता

Maitri Marathi Kavita

मराठी मैत्री कविता | Maitri Marathi Kavita : या पोस्ट मध्ये आपण पाहणार आहोत मैत्री कविता मराठी, मराठी मैत्री कविता, Maitri Marathi Kavita, Friendship Maitri Kavita, Maitri Kavita In Marathi इत्यादी. मराठी मैत्री कविता | Maitri Marathi Kavita ” मैत्री “अशी असावी,भरकटलेल्या पाखराला घराची वाट दाखवणारी,सुकलेल्या फुलांना बहर आणणारी,दुखाच्या वाळवंटात प्रेमाचा पाझर आणणारी,एकटेपणात सहवासाचा दिलासा … Read more

New 50+ जाऊबाईसाठी बर्थडे विशेष | Birthday Wishes For Jaubai In Marathi

Birthday Wishes For Jaubai In Marathi

Birthday Wishes For Jaubai In Marathi :  येथे आम्ही जाऊबाईना वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश नवनविन दिले आहेत.  तुमच्या जाऊबाईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही हे संदेश पाठवू शकता. जाऊबाईसाठी बर्थडे विशेष | Birthday Wishes For Jaubai In Marathi तुझं व्यक्तिमत्त्व असं दिवसेंदिवस खुलणारंप्रत्येकवर्षी वाढदिवस नवं क्षितीज शोधणारअशा उत्साही व्यक्तिमत्त्वास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जाऊबाई.. रूबाब हा जगण्यात … Read more

Shivgarjana | शिवगर्जना (घोषवाक्य) मराठी

Shivgarjana In Marathi

Shivgarjana In Marathi | शिवगर्जना (घोषवाक्य) मराठी : तर आपण अनेक ठिकाणी पाहिले असेल, ऐकले असेल की शिवाजी महाराजांच्या जयघोषासाठी एक खास घोषणा किंवा ललकारी दिली जाते. हिला शिवगर्जना असे म्हणतात. या शिवगर्जनेमध्ये शिवरायांसाठी अनेक बिरुदे वापरलेली आहेत. Shivgarjana | शिवगर्जना (घोषवाक्य) आस्ते कदमआस्ते कदमआस्ते कदम…महाराssssज.. गडपती, गजअश्वपती, भुपती, प्रजापती..सुवर्णरत्नश्री पती.. अष्टवधान जागृत, अष्टप्रधान दैष्टीतन्यायालंकार … Read more

माघी गणेश जयंती शुभेच्छा संदेश | Maghi Ganesh Jayanti Wishes In Marathi

Maghi Ganesh Jayanti Wishes In Marathi

Maghi Ganesh Jayanti Wishes In Marathi : माघ मासात शुक्ल पक्षात येणार्‍या चतुर्थीला गणेश जयंती असते. पौराणिक मान्यतानुसार, माघ मासच्या शुक्ल पक्षाच्या विनायक चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला होता. या दिवसाला माघी गणेश चतुर्थी, माघ विनायक चतुर्थी किंवा तिलकुंड चतुर्थी असेही म्हणतात. यंदा गणेश जयंती सोमवार, 13 फेब्रुवारी 2024 रोजी साजरी केली जाईल. ग्रोगोरियल कॅलेंडर प्रमाणे … Read more

Republic Day Images | 2024 Republic Day Wishes

Republic Day Images

Republic Day Images | 2024 Republic Day Wishes : May the tricolor alwaysfly high and the spirit ofpatriotism continue toinspire us.Happy Republic Day! Enjoy your freedom,but also respect the numeroussacrifices made by our leaders.Happy Republic Day! May the brave leaders of ourglorious nation guide us to peaceand prosperity so that we can holdour heads high … Read more

लक्षद्वीप बद्दल मनोरंजक तथ्ये | Lakshadweep Islands Information In Marathi

Lakshadweep Islands Information In Marathi

Lakshadweep Islands Information In Marathi : लक्षद्वीप हा भारताच्या नैऋत्य-पश्चिम 200 ते 240 किलोमीटर अंतरावर अरबी समुद्रात स्थित एक बेट समूह आहे. लक्षद्वीप हा भारतातील ८ केंद्रशासित प्रदेशांपैकी एक आहे. हा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे. लक्षद्वीपची राजधानी कावरत्ती आहे. लक्षद्वीप आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 जानेवारी रोजी लक्षद्वीपला … Read more