Shradhanjali Message For Grandparents Marathi | आजी – आजोबा भावपूर्ण श्रद्धांजली संदेश

Shradhanjali Message For Grandparents Marathi | आजी – आजोबा भावपूर्ण श्रद्धांजली संदेश

Shradhanjali Message For Grandparents Marathi :

तुमची सावली होती म्हणून
कधीच वाटली नाही कोणाचीही भीती…
तुमची साथ अशी सुटेल हे कधी वाटलेच नव्हते ठायी…
भावपूर्ण श्रद्धांजली

आजी / आजोबा तू घरचा आणि आमच्या
सगळ्यांचा आयुष्याचा आधार होतास
आता तुझ्याशिवाय घर अगदीच खायला उठते…
भावपूर्ण श्रद्धांजली

काही जण आयुष्यातून कधीच जाऊ नये अशी वाटतात.
आजी/ आजोबा सगळं लहानपण तुमच्यासोबत गेलं..
आता तुमच्याशिवाय एकही क्षण घालवणे कठीण आहे…
तुमच्या आत्म्यास शांती लाभो

Shradhanjali Message For Grandparents Marathi

तुम्ही जग सोडून गेलात तरी
प्रेम तुमच्यावरील कमी होणार नाही…
तुमच्या आठवणींशिवाय एकही क्षण जाणार नाही.

आजी होतीच माझी दुसरी आई…
प्रेमळ त्या विठूची रखुमाई…
तुला भावपूर्ण आदरांजली

आई बाबा घरी नसताना कायम दिला तुम्ही
आधार आता तुमच्याशिवाय जगायचे
कसे हाच आहे मोठा प्रश्न…
भावपूर्ण श्रद्धांजली

आई बाबानंतर सगळ्यात
जवळची व्यक्ती म्हणजे आजी/ आजोबा..
तुम्ही असे अचानक सोडून जाल असे वाटलेसुद्धा नाही.

भावपूर्ण श्रद्धांजली आजी संदेश मराठी

आजी काही गोष्टी तुला सांगायच्या राहून गेल्या
आता खूप दुःख होत आहे
तू लवकर मला सोडून गेलीस 😔
याचे दुःख हृदयाला छळते आहे
आजी तुझ्या दिव्य आत्म्याला शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

 जे घडणार आहे त्याला कोणीही टाळू शकत नाही
परमेश्वराच्या इच्छे पुढे माणूस काही करू शकत नाही 😔
आपल्या आजीच्या आत्म्याला शांती लाभो
🙏 या दुःखाच्या वेळी आपल्याला धैर्य मिळो 🙏

आजीने सर्व परिवाराला सुखात ठेवले
अनुभवाने ती नेहमी सर्वांना मार्गदर्शन करायची
आजी तुझी कमतरता नेहमी भासत राहील 😔
आजी तुझ्या पुण्य आत्म्याला शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

Shradhanjali Message For Grandparents Marathi

पुण्य आत्मा अनंतात आज विलीन झाली
आठवणीत आज ती अमर झाली
भावरूपी पुष्पांची ओंजळ वाहुनी 😔
देतो आम्ही आज श्रद्धांजली
🙏 आजी भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

नभ दाटून येतात पण वर्षा होत नाही
आजी तुझ्या आठवणी येतात पण
तुझा चेहरा मात्र दिसत नाही 😔
आता का बोलू तुला मी
गाय पुढे मागे वासरू
सांग आजी कसे मी तुला विसरू
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

आपले ठरले होते ना आजी
तू मला सोडून कुठेही जाणार नाहीस 😔
मग आज अचानक दूर लोटून का गेलीस
हे मला उमगतच नाही
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली आजी 🙏

हे संपूर्ण विश्व निसर्गाच्या तत्वांच्या अधीन आहे
प्रत्येक सजीवांचा मृत्यू हा हि एक नियम आहे
देह हा फक्त एक साधन आहे 😔
या कठीण प्रसंगी आम्ही आपल्यासोबत आहे
आजीच्या आत्म्याला शान्ति लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

आजी तुम्ही सन्मानाने हे जीवन जगले 😔
तुमच्या पुण्य आत्म्यास परमेश्वर शांती देवो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली आजी 

Shradhanjali Message For Grandparents Marathi

आजी तुझा सहवास जरी नसला आज
तरी तुझ्या स्मृती सुगंध देत राहतील 😔
आयुष्याच्या प्रत्येक क्षणी तुझी आठवण येत राहील
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली आजी 🙏

आजी तुझे हे अचानक जाणे
आम्हाला कायमचे दुःख देऊन गेले
आजी आता तुझ्या आठवणींचाच मला आधार आहे😔
तुझ्या आत्म्यास शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

ऐसाचि जन्म मिळावा
शरीराचा सुरेख चंदन व्हावा
संपला जरी गंध त्याचा 😔
सुगंध सदा दरवळत राहावा
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली आजी 🙏

आईनंतर तू सर्वात जवळची व्यक्ती होतीस आजी 😔
अशी अचानक सोडून गेलीस आठवण तुझी खूप येईल आजी
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली आजी 🙏

माझी लाडकी आजी माझी दुसरी आई
प्रेमळ माझ्या पांडुरंगाची रखुमाई 😔
आजी तुझ्या आत्म्याला शान्ति मिळो
🙏 भावपुर्ण आदरांजली 🙏

आजीचा लाडका होतो मी
आजीचा आसरा होतो मी 😔
तरीही मला सोडूनि
का अशी गेली तू
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली आजी 🙏 

भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी आजोबा

अजून म्हटलं की आठवतं आजोबांबरोबर पाहिलेलं प्रत्येक दृश्य आजीचं तिच्या ताटातलं भरवणं आणि त्यांच्या सोबत घडलेल्या माझे संपूर्ण आयुष्य आजोबा तुमच्या आत्म्यास शांती लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली

तुझे आजोबा खूप छान व्यक्ती होते चांगले लोक कधी मरत नाहीत ते आपल्या आठवणींमध्ये अमर होतात त्यांच्या अनुभवाची आणि मार्गदर्शनाची कमी आपल्याला जाणवेल त्यांच्या आत्म्यास शांती लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली 

 मला माहित आहे की तू तुझ्या आजोबांवर खूप प्रेम करतोस त्यांच्या जाण्याने आपल्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली आहे ते सदैव आपल्यासाठी एक आदर्श राहतील त्यांच्या आत्म्यास शांती लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली

Shradhanjali Message For Grandparents Marathi

देव तुमच्या आजोबांच्या आत्म्याला शांती देवो असते आपल्यामध्ये नाहीत पण ते नेहमी आपल्या आठवणींमध्ये राहतील
भावपूर्ण श्रद्धांजली 

आठवण काढतो तुमची पुण्यतिथीनिमित्त ह्यांना तुझं प्रेम तुमच्यासाठी एकचित्त भेटले आहोत आपण अनेकदा स्वप्नात भेटू कधीतरी एकदा व्यक्तिशः तुमच्या दुसऱ्या जन्मात
भावपूर्ण श्रद्धांजली 

Shradhanjali Message For Grandparents Marathi

अजून म्हटलं की आठवतं आजोबांबरोबर पाहिलेलं प्रत्येक दृश्य आजीचं तिच्या ताटातलं भरवणं आणि त्यांच्या सोबत घडलेल्या माझे संपूर्ण आयुष्य आजोबा तुमच्या आत्म्यास शांती लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली 

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

Leave a Comment