Bhavpurn Shradhanjali kaka | भावपूर्ण श्रद्धांजली काका

Bhavpurn Shradhanjali kaka | भावपूर्ण श्रद्धांजली काका

Post By : MarathiVedaTeam

Post Last Updated On :

शोकसंदेश | Bhavpurna Shradhanjali In Marathi

Bhavpurn Shradhanjali kaka | भावपूर्ण श्रद्धांजली काका

…………….
मनी होते ते भोळेपना पण
कधी न दाखवले मोठे
अजुनही होतो भास तुम्ही
आहात जवळपास.
💐भावपूर्ण श्रद्धांजली काका.💐

सर्वांना हवेहवेसे वाटणारे
व सर्वांशी हस्त खेळत राहणारे व्यक्तीमत्त्व
आपल्यातून निघून गेले.
त्यांच्या कुटुंबावर एक दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आम्ही सर्वजण त्यांच्या दुःखात सहभागी आहोत.
💐भावपूर्ण श्रद्धांजली काका.💐

…….. कुटुंबातील सदस्य,
मी ज्यांना ……काका या नावाने
संबोधत होतो ते ……….. यांचे
आकस्मित दुःखद निधन झाले.
💐भावपूर्ण श्रद्धांजली….!💐

काका म्हणुन सर्वांचे परिचित असलेले मृदु
स्वभावाचे आपल्या ……. चे कर्मचारी यांचे
हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
💐भावपूर्ण श्रद्धांजली काका.💐

भावपूर्ण श्रद्धांजली .
सर्वांचे लाडके काका…
आणि सुपरिचित व्यक्तिमत्त्व स्व………
यांचे आज निधन झाले.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास
चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी
प्रार्थना! तसेच या कठीण समयी
त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख
पेलण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना!
💐भावपूर्ण श्रद्धांजली काका.💐

आमचे काका यांचे आज सकाळी …….. वाजता
दुःखद निधन झाल्याची अत्यंत वेदनादायी बातमी
समजली.
स्व.काका यांच्या अचानक जाण्यानं
कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे.
स्व. काका यांचा सामाजिक, राजकीय व
नवनिर्मितीच्या कार्यात नेहमीच सक्रीय सहभाग असायचा.
💐भावपूर्ण श्रद्धांजली काका.💐

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

Leave a Comment