Mitra Sathi Bhavpurn Shradhanjali Messages | भावपूर्ण श्रद्धांजली मित्रासाठी

Mitra Sathi Bhavpurn Shradhanjali Messages | भावपूर्ण श्रद्धांजली मित्रासाठी

दोस्तीच्या दुनियेतला आमचा राजा
हरपला
भावा तुझ्या आत्म्यास चिरशांती लाभो
💐भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा.💐

मृत्यू हे अंतिम सत्य आणि शरीर हे नश्वर आहे.
पण तरीदेखील मन तुझ्या
जाण्याचे दु:ख सहन करु शकत नाही.
तुझ्या आत्म्यास शांती लाभो हीच अपेक्षा !
💐भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा.💐

आता सहवास नसला तरी स्मृति
सुगंध देत राहील, जीवनाच्या प्रत्येक
वळणावर आठवण तुझी येत राहील.
💐भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा.💐

आम्हा मित्रांना सोडून गेलास,
पण तू कायमचा
आमच्या स्मृतित राहिलास
आठवण येती तुझी आजपण,
राहवत नाही तुझ्याशिवाय.
💐भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा.💐

सगळे म्हणतात की, एक मित्र गेल्याने
दुनिया संपत नाही आणि ती थांबतही
नाही.. पण हे कोणालाच कसे समजत
नाही की, लाख मित्र असले तरी त्या
एकाची कमी कधी पूर्ण
होऊ शकत नाही.
💐भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा !💐

संस्काराचे नाते तुटता तुटत नाही
माणसे संपली तरी संबंध मिटत नाही
शरीराने गेले तरी आठवणी संपत नाही
तुमच्या कर्तुत्वाचे देणे फिटता फिटत नाही.
💐भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा.💐

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

Leave a Comment