Independence Day Wishes In Marathi | स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Independence Day Wishes In Marathi स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Independence Day Wishes In Marathi : independence day quotes in marathi, swatantra dinachya hardik shubhechha in marathi Independence Day Wishes In Marathi | स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा कधीच न संपणार आणि शेवटच्या स्वासापर्यंत टिकणार प्रेम म्हणजे देश प्रेम. दे सलामी… या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे,हा तिरंगा नेहमी राहू दे उंच जोपर्यंत तुझा जीव आहे. … Read more

Adivasi Diwas Wishes | जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा

Adivasi Diwas Wishes Messages

Adivasi Diwas Wishes Messages (World Tribal Day Wishes Marathi) सर्वाना जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक सुभेच्छा ! नमस्कार मित्रांनो 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन ( Adivasi Diwas Wishes 2023 ) म्हणून आपण दरवर्षी साजरा केला जातो या जागतिक आदिवासी दिनानिमित्त ( Adivasi Diwas Wishes ) आम्ही आपणासाठी काही खास शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत आपण आपल्या … Read more

Friendship Day Wishes In Marathi 2025 | जागतिक मैत्री दिनाच्या शुभेच्छा

Friendship Day Wishes | जागतिक मैत्री दिनाच्या शुभेच्छा

International Friendship Day Wishes In Marathi:- International Friendship Day Wishes Status, Friendship Day Wishes Messages, Friendship Day Wishes Quotes प्रेमापेक्षा मैत्री महत्त्वाची असते कारण प्रेम तर सगळ्यांना एकदा तरी रडवते आणि मैत्री ही दुःखात हसवते. मैत्री एक हवंहवंसं वाटणारं आपुलकीचं नातं. मैत्रीच्या नात्यात कोणतीही बंधन नसतात. जगातील सर्व नात्यांच्या पलीकडे असलेलं मैत्रीचं नातं आयुष्यभर साथ … Read more

Janmashtami Status Dahi Handi | जन्माष्टमीच्या शुभेच्छा | Janmashtami Messages

Janmashtami Dahi Handi Essay

Janmashtami Status दही हंडी | जन्माष्टमीच्या शुभेच्छा | Janmashtami Messages 👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇 तो येतो दंगा करतोहातात घेऊन बासरीकपाळावर आहे मोरपीसचोरून घेतो लोण्याचा गोळाफोडून दही हंडी करतो धमालअसा आहे नटखट नंद किशोर कृष्ण ज्याचे नाव, गोकुळ ज्याचे धामअशा या श्रीकृष्णाला सादर प्रणामगोपाळकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा! आमच्या हृदयात आहे तुझं स्थानहे नंदलाला लवकर येआणि दहीहंडी … Read more

Raksha Bandhan Message In Marathi | रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

Rakshabandhan Messages In Marathi - रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

Raksha Bandhan Message In Marathi | Raksha Bandhan Shubhechha Marathi 2024 : या खास दिवशी या काही सुंदर अशा Wishes, Images, Quotes, Photos, Greeting, Message, Whatsapp and Facebook Status चा वापर करून Raksha Bandhan Message In Marathi तुमच्या भावाला किव्हा बहिणीला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा द्या! Raksha Bandhan Message In Marathi दृढ बंध हा राखीचा,दोन मनांचं अतूट … Read more

Good Evening Wishes Marathi | शुभ संध्याकाळ शुभेच्छा मराठी

Good evening wishes Marathi - शुभ संध्याकाळ शुभेच्छा मराठी

Good Evening Wishes Marathi | शुभ संध्याकाळ शुभेच्छा मराठी : कधी कधी संध्याकाळी आपल्या जवळच्या व्यक्तींची आठवण आपल्याला खूप येते. अगदी काही तासांत आपण त्यांना बघणार असतो पण तरीही त्या भेटीची ओढ लागून राहते. मावळता सूर्य तुमच्या आयुष्यात आनंद म्हणून Good Evening Wishes Marathi मेसेज. या बाबतीत Good Evening Quotes In Marathi पाठवूनही तुम्ही दिवस … Read more

Shravan Somvar Wishes 2023 Maharashtra | श्रावण सोमवार

Shravan Somvar 2023 Maharashtra

Shravan Somvar Wishes 2023 Maharashtra | श्रावण सोमवार शुभेच्छा मराठी आजपासून सुरू होणारा श्रावण महिना आणि श्रावणी सोमवारांचे व्रत तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, भरभरा घेऊन येवो हीच सदिच्छा श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा शिव शंकराची शक्ती, शिव शंकराची भक्ती, ह्या श्रावण सोमवारच्या पवित्र दिवशी, आपल्या जीवनाची एक नवी आणि चांगली सुरुवात होवो, हीच शंकराकडे प्रार्थना… श्रावण मासच्या … Read more

Ashadhi Ekadashi Wishes in Marathi | आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

Ashadhi Ekadashi Wishes in Marathi - आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा-min

Ashadhi Ekadashi Wishes in Marathi | आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा चंद्र भागेच्या तीरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी!आषाढी एकादशीच्या शुभेच्छा तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने| आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई सुखालाही आला या हो आनंदाचा पूर चालला नामाचा गजर| अवघे गरजे पंढरपूर|| … Read more

Sambhaji Maharaj Jayanti Wishesh – छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त शुभेच्छा

Sambhaji Maharaj Jayanti Wishesh

Sambhaji Maharaj Jayanti Wishesh | छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त शुभेच्छा संभाजी राजे हे असामान्य व्यक्तिमत्त्व होते. अचाट धैर्य, अजोड पराक्रम, असमान्य शौर्य, प्रयत्नांची पराकाष्ठा, अनेक भाषांवर प्रभुत्व, संस्कृत पंडित, धर्माभिमानी असा  संभाजी महाराजांचा लौकिक आहे. यासह समाजकारण, राजकारण, अर्थकारण, धर्मकारण अशा अनेक क्षेत्रात त्यांनी आपले वर्चस्व गाजवले. 🚩इतिहासाच्या पानावर रयते च्या मनावरमातीच्या कणावर आणी विश्वासाच्या … Read more

Bakri Eid Wishes In Marathi | बकरी ईद शुभेच्छा 2023

Bakri Eid Wishes In Marathi | बकरी ईद शुभेच्छा 2023

Bakri Eid Wishes In Marathi | बकरी ईद शुभेच्छा 2023 “ईद घेऊन येई आनंद जोडू मनाशी मनाचे नवे बंध सणाचा हा दिवस खास बकरी ईद मुबारक तुम्हा सर्वांस!” “धर्म आणि जात यापेक्षाही मोठी असते शक्ती माणुसकीची म्हणूनच गळाभेट घेऊनी देतो शुभेच्छा माझ्या बंधुला या पवित्र ईद ची” त्याग आणि बंधुभावाचा संदेश देणारा सण अर्थात बकरी … Read more