हग डे रोमँटीक मॅसेजेस | Hug Day Quotes In Marathi : आपण शोधत असाल तर Happy Hug Day Marathi Status or Happy Hug day quotes in Marathi तुम्ही योग्य लेख वाचत आहात. तुम्ही या सुंदर आलिंगन दिवसाच्या शुभेच्छा कॉपी करू शकता आणि तुमच्या जोडीदाराला पाठवू शकता.
हग डे रोमँटीक मॅसेजेस | Hug Day Quotes In Marathi
माझ्या नजरेत, तू इतका गोंडस आहेस की
तू फक्त एका दिवसासाठीच नाही तर
आयुष्याच्या प्रत्येक दिवसाच्या मिठीला पात्र आहेस.
Happy Hug Day

तुझ्या मिठीत सख्या रे
घडीलाही वेळ कळेना..
काट्यांवरती चढले काटे…
मिठीतल्या स्वर्गात नभ दाटे
Happy Hug Day!
Hug Day Quotes In Marathi
अस वाटत एकदाच त्याने,
भेटाव मिठीत मज घ्याव,
प्रेमाने आय लव्ह यू बोलाव,
आयुष्यभराच प्रेम क्षणभरात त्याने द्याव.
Happy Hug Day
प्रेम माझ तुझ्यावरचं
कोणत्याच शब्दात मावणार नाही
तुला मिठीत घेताच कळत,
आता त्याचीही गरज भासणार नाही
Happy Hug Day

Hug Day Quotes In Marathi
कळत नाही काय होत तुझ्या मिठीत शिरल्यावर,
आयुष्य तिथंच थांबतं तुझ्या डोळ्यात पाहिल्यावर.
Happy Hug Day
येऊन मिठीत आज म्हणाली
तुझ्या शिवाय काही सुचत नाही
तुच हवास जवळ सारखा
मनाला आणखी काही रुचत नाही
Happy Hug Day
मिठीत तुझ्या असताना
वेळेनेही थोडं थांबावं,
क्षणभंगुर त्या क्षणांना तेव्हा दीर्घायुष्य लाभावं!
Happy Hug Day

Hug Day Quotes In Marathi
बोलता बोलता ती,
कुठुन कुठपर्यंत गेली,
मी भेटीबद्दल बोलत होतो,
ती मिठीपर्यंत गेली.
Happy Hug Day
तुझ्या मिठीत मला सामावून घे,
कोवळी मिठी अजून घट्ट होऊ दे,
श्वासही आपले एक होऊ दे,
बावरे मन तुझ्यात गुंतू दे,
कोवळी कळी नव्याने उमलू दे.
Happy Hug Day
अस वाटत एकदाच त्याने
भेटाव मिठीत मज घ्याव
प्रेमाने आय लव्ह यू बोलाव
आयुष्यभराच प्रेम क्षणभरात त्याने द्याव
Happy Hug Day
Hug Day Quotes In Marathi
बर्फासारख्या या थंडीमध्ये तुझ्या मिठीत विसावसं वाटतं,
एका जन्माचं आयुष्य एका क्षणात जगावसं वाटतं.
Happy Hug Day

कळत नाही काय होत
तुझ्यात मिठीत शिरल्यावर
आयुष्य तिथंच थांबतं
तुझ्या डोळ्यात पाहिल्यावर
Happy Hug Day
चिंब भिजल्यावर तहान लागते ना,
तसं होतं तुला भेटल्यावर,
तुलाच पाहत राहावंसं वाटतं,
तुझ्या कुशीत मिटल्यावर…
Happy Hug Day!
Hug Day Quotes In Marathi
कसं सागू तुला
तुच समजून घे
तुझी आठवण येते खूप
जवळ येऊन मिठीत घे
Happy Hug Day

प्रेम माझं तुझ्यावरचं,
कोणत्याच शब्दात मावणार नाही,
तुला मिठीत घेताच कळतं,
आता त्याचीही गरज भासणार नाही…
Happy Hug Day!
प्रेम माझ तुझ्यावरचं कोणत्याच शब्दात मावणार नाही
तुला मिठीत घेताच कळत, आता त्याचीही गरज भासणार नाही
Happy Hug Day
Hug Day Quotes In Marathi
मिळाली नजरेला नजर,
हृदयाची स्पंदने वाढली
मिठीत तुला घेउन सखे,
मर्यांदा प्रेमाची ओलांडली.
Happy Hug Day

जेव्हा मी तुला मिठी मारतो
तेव्हा तुझ्या हृदयाच्या ठोक्यांचा
आवाज मला आवडतो.
हे मला सांगतं की मी अजूनही तुझ्या हृदयात आहे
आणि मला तुझ्या बाहूंमध्ये कायमचे सुरक्षित राहायचं आहे.
Happy Hug Day Dear…
हॅपी हग डे डार्लिंग!
माझे हात तुझी वाट पाहत आहेत
मला कधी एकदा तुला मिठी मारतोय,
असं होत आहे…
Happy Hug Day Dear…
सुटलाय थंड वारा,
त्यात पावसाच्या धारा..
असं वाटतं,
आज तुझ्या मिठीतच जाऊ दे,
माझा वेळ सारा…

एखाद्याला मिठी मारणे
ही देवाने दिलेली सर्वात गोड गोष्ट आहे.
lr आपल्याला हृदयात लपलेले प्रेम व्यक्त करण्यास मदत करते…
हॅपी हग डे, बेस्टी! लवकर ये,
मी तुला घट्ट मिठी मारण्यासाठी उत्सुक आहे…
Happy Hug Day Dear….
Hug Day Quotes In Marathi
या हग डेला,
मला माझ्या आयुष्यातील सर्वात प्रिय असलेल्या
माणसाला मिठी मारायची आहे आणि
ती तू आहेस…
Happy Hug Day Dear…
स्पर्श प्रेमाचा
हवाहवा वाटतो..
मिठीतला क्षण
हरघडी नवाच भासतो…
Happy Hug Day!
तुला मिठी मारणे हा
तुझ्यावर माझे प्रेम व्यक्त करण्याचा
सर्वोत्तम मार्ग आहे माय बेबी…
तू नेहमीच एक कलाकार राहिली आहेस,
जिने माझं आयुष्य आनंदानं रंगवलं आहे.
खूप खूप प्रेम…
Happy Hug Day Dear…

वेडा होतो तुझ्या मिठीत
यात माझा काय गुन्हा
तू आहेसच एवढी गोड म्हणून
ओठांशी लावतो पुन्हा पुन्हा
Happy Hug Day
मला माहित आहे की जेव्हा
मी तुला मिठी मारण्यासाठी
तिथे येईन तेव्हा सर्व काही ठीक होईल,
कारण तिथेच माझ्या मनाला खरा आनंद मिळतो…
Happy Hug Day Dear…
Hug Day Quotes In Marathi
तुझ्या मिठीत आल्यावर असं वाटत
वेळेन जरा थांबाव
तुझ्या माझ्या प्रेमाचं हे नातं
आयुष्यभर असचं राहवं
Happy Hug Day
तुझ्याशी लग्न करणं ही माझ्यासाठी
आजवरची सर्वात चांगली गोष्ट आहे,
कारण आता मला पाहिजे तेव्हा
मी तुला मिठी मारू शकतो,
कारण तू आता माझी आहेस….
Happy Hug Day Dear…