Bhavpurn Shradhanjali kaka | भावपूर्ण श्रद्धांजली काका

Bhavpurn Shradhanjali kaka | भावपूर्ण श्रद्धांजली काका

Bhavpurn Shradhanjali kaka | भावपूर्ण श्रद्धांजली काका …………….मनी होते ते भोळेपना पणकधी न दाखवले मोठेअजुनही होतो भास तुम्हीआहात जवळपास.💐भावपूर्ण श्रद्धांजली काका.💐 सर्वांना हवेहवेसे वाटणारेव सर्वांशी हस्त खेळत राहणारे व्यक्तीमत्त्वआपल्यातून निघून गेले.त्यांच्या कुटुंबावर एक दुःखाचा डोंगर कोसळला आहे.आम्ही सर्वजण त्यांच्या दुःखात सहभागी आहोत.💐भावपूर्ण श्रद्धांजली काका.💐 …….. कुटुंबातील सदस्य,मी ज्यांना ……काका या नावानेसंबोधत होतो ते ……….. यांचेआकस्मित … Read more

Heartfelt Tribute To The Martyred Soldiers | शहीद जवानांसाठी भावपूर्ण श्रद्धांजली

Heartfelt Tribute To The Martyred Soldiers शहीद जवानांसाठी भावपूर्ण श्रद्धांजली

Heartfelt Tribute To The Martyred Soldiers | शहीद जवानांसाठी भावपूर्ण श्रद्धांजली भारतासाठी काळा दिवस………हल्ल्यात शहीदझालेल्या जवानांना💐भावपूर्ण श्रद्धांजली.💐 व्यर्थ न हो बलिदान……. तालुक्यातील …….. गावचे सुपुत्रशहीद ………..हे भारतीय सेना दलात ……. येथे कार्यरतअसताना शहिद झाले. ……. तालुक्याचालोकप्रतिनिधीम्हणून ……… कुटुंबियांच्या या दुःखात मी वमाझे कुटुंब सामील आहे.💐भावपूर्ण श्रद्धांजली.💐 👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

Shradhanjali for brother Marathi – भाऊसाठी भावपूर्ण श्रद्धांजली

Shradhanjali for brother Marathi - भाऊसाठी भावपूर्ण श्रद्धांजली

Shradhanjali for brother Marathi – भाऊसाठी भावपूर्ण श्रद्धांजली जिवलगा भावपूर्ण श्रद्धांजलीभावा निःशब्द केल यार तुतुझी आठवण सदैव येतच राहीलअसा दिवस दाखवशीलअस कधीच नव्हतं वाटलं रेतूझ्या साठी कधी पण आणिकुठे पण होतो रे आम्ही पणआमच्यावर विश्वास नाही ठेवला तुपण तुझ्या विना माझे पुढीलआयुष्य शून्य आहे इतकंच रे😢💐भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ .💐 भावपूर्ण श्रद्धांजली भावाअजून किती मोठे धक्के … Read more

Mitra Sathi Bhavpurn Shradhanjali Messages | भावपूर्ण श्रद्धांजली मित्रासाठी

Mitra Sathi Bhavpurn Shradhanjali Messages | भावपूर्ण श्रद्धांजली मित्रासाठी

Mitra Sathi Bhavpurn Shradhanjali Messages | भावपूर्ण श्रद्धांजली मित्रासाठी दोस्तीच्या दुनियेतला आमचा राजाहरपलाभावा तुझ्या आत्म्यास चिरशांती लाभो💐भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा.💐 मृत्यू हे अंतिम सत्य आणि शरीर हे नश्वर आहे.पण तरीदेखील मन तुझ्याजाण्याचे दु:ख सहन करु शकत नाही.तुझ्या आत्म्यास शांती लाभो हीच अपेक्षा !💐भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा.💐 आता सहवास नसला तरी स्मृतिसुगंध देत राहील, जीवनाच्या प्रत्येकवळणावर आठवण तुझी येत … Read more

Dukhad nidhan messages Marathi – दुःखद निधन मेसेज मराठी

Dukhad nidhan messages Marathi - दुःखद निधन मेसेज मराठी

Dukhad nidhan messages Marathi – दुःखद निधन मेसेज मराठी : Dukhad nidhan messages Marathi – दुःखद निधन मेसेज मराठी स्वर्गीय …………… यांचे वृद्धपकाळाने कालवयाच्या ……. व्या वर्षी दुखद निधन झाले.ते सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारे,युवकांचे मार्गदर्शक,आणिथोर समाजसुधारक होते.काल त्यांच्या निधनाची वार्ता समजताचआम्हा सर्वांवर दुखाचा डोंगर कोसळला.ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांति प्रदान करो हीच अपेक्षा.💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐 कळविण्यात … Read more

Shradhanjali Status Marathi | भावपूर्ण श्रद्धांजली स्टेटस

Shradhanjali Status Marathi | भावपूर्ण श्रद्धांजली स्टेटस

Shradhanjali Status Marathi | भावपूर्ण श्रद्धांजली स्टेटस आयुष्यातील सगळ्याच गोष्टी आपल्या हाती नसतात.मृत्यूही नाही तू सोडून गेलास हे दु:ख सहन होत नाही…भावपूर्ण श्रद्धांजली पुन्हा हातात हात घेऊन तुझ्यासोबत चालता येणार नाही…पण मला माहीत आहे तू कायम माझ्या सोबत असणार आहेस… तू गेल्याची बातमी ऐकून आजही हळहळते मन….वाटे खोटे असावे हे सगळे तरी क्षणभर…भावपूर्ण आदरांजली ज्यांच्यावर … Read more

Shradhanjali Message For Grandparents Marathi | आजी – आजोबा भावपूर्ण श्रद्धांजली संदेश

Shradhanjali Message For Grandparents Marathi | आजी – आजोबा भावपूर्ण श्रद्धांजली संदेश

Shradhanjali Message For Grandparents Marathi | आजी – आजोबा भावपूर्ण श्रद्धांजली संदेश Shradhanjali Message For Grandparents Marathi : तुमची सावली होती म्हणूनकधीच वाटली नाही कोणाचीही भीती…तुमची साथ अशी सुटेल हे कधी वाटलेच नव्हते ठायी…भावपूर्ण श्रद्धांजली आजी / आजोबा तू घरचा आणि आमच्यासगळ्यांचा आयुष्याचा आधार होतासआता तुझ्याशिवाय घर अगदीच खायला उठते…भावपूर्ण श्रद्धांजली काही जण आयुष्यातून कधीच … Read more

Bhavpurn Shradhanjali Banner Marathi | भावपूर्ण श्रद्धांजली बॅनर मराठी

Bhavpurn Shradhanjali Banner Marathi | भावपूर्ण श्रद्धांजली बॅनर मराठी

Bhavpurn Shradhanjali Banner Marathi : आपणाकरिता विशेष प्रकारचे श्रद्धांजली वाहणारे संदेश तयार केले आहे. जर आपणास श्रद्धांजली वाहायची असेल तर तुम्ही या लेखात नमूद केलेल्या भावना प्रधान संदेशांचा वापर करू शकता.  Bhavpurn Shradhanjali Banner Marathi | भावपूर्ण श्रद्धांजली बॅनर मराठी असा जन्म लाभावा देहाचाचंदन व्हावा ।गंध संपला तरी सुगंधदरवळत राहावा ।💐|| भावपूर्ण श्रद्धांजली ||💐 हे विधात्या … Read more

Shradhanjali for father Marathi – बाबांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली संदेश

Shradhanjali for father Marathi - बाबांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली संदेश

Shradhanjali for father Marathi – बाबांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली संदेश जी हृदयात राहत होती ती एकच मूर्ति होती, जी जगण्याची प्रेरणा देत होती ती एकच मूर्ति होती. ती पवित्र मूर्ति म्हणजे माझे बाबा…! 💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐 बाबा तू जिथे असशील तिथे आमच्यावर लक्ष ठेवून असशील माहीत आहे. पण तुझी साथ सुटली याचे दु:ख खूप आहे.. … Read more

Bhavpurna Shradhanjali For Mother Marathi | आईच्या स्मरणार्थ श्रद्धांजली संदेश

Bhavpurna Shradhanjali For Mother Marathi | आईच्या स्मरणार्थ श्रद्धांजली संदेश

Bhavpurna Shradhanjali For Mother Marathi | आईच्या स्मरणार्थ श्रद्धांजली संदेश आई तुझ्या आठवणींशिवाय माझा एकही दिवस जात नाही… का गेलीस तू मला सोडून आता मला तुझ्याशिवाय अजिबात करमत नाही… तुझ्या आत्म्यास शांती मिळो आई आज तू नसलीस तरी तुझी आठवण येत राहील… तुझ्या त्या प्रेमळ चेहऱ्याची सतत आठवण येत राहील… आई पुढच्या जन्मीही तुझ्या पोटीच … Read more

Bhavpurna Shradhanjali Quotes Marathi – भावपूर्ण श्रद्धांजली कोट्स

Bhavpurna Shradhanjali Quotes Marathi - भावपूर्ण श्रद्धांजली कोट्स

Bhavpurna Shradhanjali Quotes Marathi – भावपूर्ण श्रद्धांजली कोट्स अश्रू लपवण्याच्या नादात मी मलाच दोष देत राहिले आणि या खोट्या प्रयत्नात मी तुला आणखीच आठवत राहिले. 🙏🏻 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻 हे देवा तू मला इतकं का रडवलंस, माझ्या आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तिला माझ्यापासून दूर का नेलंस आई बाबांचा होता तू लाडका, नाही कोणी त्यांना तुझ्यासारखा, माघारी परतून … Read more

Condolence Message Marathi- भावपूर्ण श्रद्धांजली मराठी मॅसेज

Condolence Message - भावपूर्ण श्रद्धांजली मराठी मॅसेज

Condolence Message Marathi- भावपूर्ण श्रद्धांजली मराठी मॅसेज आता सहवास जरी नसला तरी स्मृति सुगंध देत राहील, जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहिल. 💐 भावपूर्ण श्रद्धांजली! 💐 मृत्यू हे अंतिम सत्य आणि शरीर हे नश्वर आहे. पण तरी देखील मन तुझ्या जाण्याचे दु:ख सहन करु शकत नाही. तुझ्या आत्म्यास शांती लाभो हीच अपेक्षा जे झाले … Read more