Promise Day Quotes Marathi

प्रॉमीस डे शुभेच्छा | Promise Day Quotes Marathi

Post By : MarathiVedaTeam

Post Last Updated On :

शुभेच्छा संदेश

प्रॉमीस डे शुभेच्छा | Promise Day Quotes Marathi : Promise Day च्या दिवशी तुमच्या जोडीदाराला प्रेमाने वचन देण्यासाठी तुम्ही त्याला खास संदेश पाठवू शकता. यामुळे तुमचे नाते पूर्वीपेक्षा अधिक घट्ट होईल. तुम्ही प्रॉमिस डेच्या दिवशी हे खास मेसेज पाठवून तुमचे मन व्यक्त करू शकता. प्रॉमिस डे वर, तुम्ही WhatsApp संदेश, ग्रीटिंग्ज कार्ड्स, Promise Day Quotes Marathi , Facebook वर कायम तुमच्या जोडीदारासोबत राहण्याचे वचन देऊ शकता.

प्रॉमीस डे शुभेच्छा | Promise Day Quotes Marathi

मला वचन दे, प्रेमात कधीच दुरावा येणार नाही!
खरचं माझे खूप प्रेम आहे तुझ्यावर, कधीच मला सोडून जाणार नाही!
…प्रॉमिस डे च्या हार्दिक शुभेच्छा!

Promise Day Quotes Marathi

तू माझ्यासाठी बेस्ट आहेस त्यामुळे
तू कायम माझ्यासोबत रहा,
आपण दोघे मिळून पृथ्वीवर स्वर्ग बनवू.
प्रॉमिस डे च्या हार्दिक शुभेच्छा!

एक Promise माझ्याकडून,
जेवढे सुख तुला देता येईल तेवढे देईल,
काहीही झाले तरी मी शेवटपर्यंत साथ मात्र तुलाच देईल…

Promise Day Quotes Marathi

Promise Day Quotes Marathi 8

जेव्हा भेट होईल आपली
तेव्हा एक वचन तुझ्याकडून हवंय
ह्याच जन्मी नव्हे तर
प्रत्येक जन्मी तुच मला हवा आहेस
Happy promise day

फक्त माझी आठवण कर💕🌼.
मी येईन तुला भेटायला कुठल्या न कुठल्या रुपात.
तु एकदा आठवून तर बघ.
प्रॉमिस.🖤

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
Valentine Day Meaning In Marathi | व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय ?
50+ रोझ डे च्या रोमँटिक शुभेच्छा | Rose Day Quotes In Marathi
50+ प्रोपोस डे रोमँटिक कोट्स | Propose Day Quotes In Marathi
50+ चॉकलेट डे च्या खास शुभेच्छा | Chocolate Day Quotes In Marathi
टेडी डे मराठी कोट्स | Teddy Day Marathi Status
किस डे शायरी मराठीत | Kiss Day Quotes In Marathi
हग डे रोमँटीक मॅसेजेस | Hug Day Quotes In Marathi
Valentine Day Quotes In Marathi | व्हॅलेंटाईन डे मराठी शुभेच्छा

चला एक वचन स्वतःसाठी,
स्वताला कधी धोका नाही देणार
सत्याच्या मार्गावर चालू,
असत्याला कधी मौका नाही देणार

Promise Day Quotes Marathi 7

हल्ली प्रॉमिस केलेल्या प्रेमाचाही
शेवट होतांना दिसतो
कोणी कोणालातरी
सोडूनी जातांना दिसतो

तु माझ्या आयुष्यातील मोलाचा क्षण,
प्रत्येक वेळी येचे तुझी आठवण,
राहु दै सदैव असेच प्रेम तुझे माझ्यावर
हेच प्रॉमिस करूया एकमेकांना आपण
हॅपी प्रॉमिस डे

Promise Day Quotes Marathi

एक प्रॉमिस माझ्याकडून,
जेवढे सुख तुला देता येईल तेवढे देईल,
काहीही झाले तरी मी शेवटपर्यंत
साथ मात्र तुलाच देईल…

माझी मैत्रीण, माझं सर्वस्व, माझी बायको
हे सर्व काही एकाच व्यक्तीत मी पाहतो
आणि ती तू आहेस.
मी हे कायम जपण्याचा प्रयत्न करेन
हॅपी प्रॉमिस डे

Promise Day Quotes Marathi 6

वचन दे आयुष्यभरासाठी की तु सदैव माझ्यापाशी राहशील
कोणत्याही सुख-दुखात तु साथ माझी देशील
कधीही आयुष्यात मागे पडलो तरीही तुच मला समजून घेशील

कदाचित मी तुला खूप श्रीमंतीत ठेऊ शकणार नाही,
पण माझ्या प्रेमाने मी तुला कायम सुखात ठेवेन हे माझ्याकडून तुला वचन आहे

तुझ्यासारखी मुलगी मला मिळाली
हे माझं भाग्य आहे आणि
माझं हे भाग्य माझ्यापासून कधीच दुरावणार नाही
याची मी काळजी घेईन हे वचन आहे.

Promise Day Quotes Marathi

पक्के प्रॉमिस तुला
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
असेल हातात हात…
अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही
असेल माझी तुला साथ..!

Promise Day Quotes Marathi 5

माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची
सुरुवात आणि अंत तुझ्याच नावानेच होतो.
Promise आहे तुला माझ्या आयुष्यातील
तुझे स्थान कायम महत्वाचे राहील.

प्रेम कसं असतं ते मला बघायचं आहे,
भरभरून तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय
श्वास घेत तर प्रत्येक जण जगतो,
पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय
मी तुझ्यावर कायम प्रेम करत राहीन
मी तुझ्यावर कायम प्रेम करत राहीन

आज स्वतःलाच एक वचन देत आहे.
आयुष्यात कितीही नवे मित्रमैत्रिणी येवोत
पण जुन्या मित्रमैत्रिणींना कधीही सोडणार नाही
आणि विसरणार नाही

Promise Day Quotes Marathi

Promise Day Quotes Marathi 4

तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाही
तू आहेस तर मी आहे,
तुला आयुष्यात कायम असाच साथ देत राहीन
हे माझं वचन आहे

एक promise आई बाबांसाठी
आईबाबा जसे तुम्ही अतिशय
लहानपणापासून माझी काळजी घेतली
त्याच पद्धतीने मी देखील
आयुष्यभर तुमची काळजी घेईल.

अखेरपर्यंत पुरशील का नक्की
या भयान काळोख्या रात्री
मला ते काजवे दाखवू नको
फक्त एक वचन दे मला की
कोणतेही वचन मला देवू नकोस.

Promise Day Quotes Marathi 3

चंद्राचा तो शीतल गारवा,
मनातील प्रेमाचा पारवा
या चांदण्या संध्याकाळी हात तुझा हाती हवा…
वचन दे आपल्यात कधीही न येवो दुरावा

Promise Day Quotes Marathi

आपल्या स्वप्नांच्या पुर्ततेसाठी
आपल्या कुटूंबासाठी नी वैवाहिक जीवनासाठ,
आपल्या मित्र मैत्रिणींसाठी
आपल्या गुरुजनांसाठी
आपल्या भोवताली असलेल्या प्रत्येकासाठी
स्वत:शीच करा एक प्रॉमिस आपल्या माणुसकीसाठी

देवाजवळून अजून काय मागू,
तुला माझ्या आयुष्यात आणले
यापेक्षा जास्त काही चांगले असूच शकत नाही.
तुला आयुष्यभर जपेन हे वचन

तू आहेस म्हणून मी आहे,
तुझ्याइतकं प्रेम कोणीही करत नाही
माझ्यावर याची मला जाणीव आहे.
म्हणूनच तुला कधीही सोडून जाणार नाही
हे माझं तुला वचन आहे

Promise Day Quotes Marathi 2

स्वप्नातील साज घेऊन ती आली
न सांगताच मनाची या राणी झाली
हृदय आता तिच्याशिवाय धडकेना
या माझिया प्रियाला प्रीत कळेना
स्वतःशीच प्रॉमिस करता आले पाहिजे
त्याला कुठल्या दिवसाची गरज नसते.

Promise Day Quotes Marathi

डोक्यावर पडलेल्या अक्षदांची साक्ष घेऊन
जन्मोजन्मीच्या सोबतीचे घेतलेलं वचन
आणि तुझा हाती घेतलेला हात आयुष्यभर
हातात असाच राहील ओठांवरच हसू आणि
तुझी सोबत यात कधीच अंतर पडू देणार नाही..! प्रॉमिस प्रिये

या प्रॉमिस डे ला माझे देखील एक प्रॉमिस आहे
परिस्थिती कितीही विपरीत असो मी
आयुष्यभर तुझ्या सोबत राहील..!
Happy Promise Day

आयुष्यभर असावी तुझीच साथ हीच एक इच्छा आहे,
निभावेन तुझी साथ देतो वचन तुला आज
Happy Promise Day

मला चंद्र आणि तारे आणून देण्याचं वचन नकोय,
तर कायम तू साथ देशील हेच वचन दे
Happy Promise Day

Promise Day Quotes Marathi

तुझा हात जो आता कायम धरला आहे
तो कधीही न सोडण्यासाठी
Happy Promise Day

तू आनंदासाठी माझी लॉटरी आहेस.
देवाचे आभार मानून मी ते जिंकले आहे.
मी जिवंत आहे तोपर्यंत तुझ्यावर प्रेम आणि
काळजी घेण्याची मी प्रोमिस करतो!
प्रोमिस डे च्या हार्दिक शुभेच्छा!

जे हवे ते प्रॉमिस घेऊन घ्या
पण फक्त निभावण्याची हिम्मत ठेवा
पृथ्वीवर रहा अथवा आकाशात
दिलेल्या वचनाला नेहमी लक्षात ठेवा

प्रॉमिस डे म्हणजे
राजे तुम्ही विशालगडावर पोहचा,
मी गनिमी पुढे सरकू देणार नाही
–बाजीप्रभू देशपांडे

Promise Day Quotes Marathi

प्रॉमिस डे म्हणजे
राजे आधी लगीन कोंढाण्याचे
मग आपल्या रायबाचे
-तानाजी मालुसरे

प्रॉमिस डे म्हणजे
राजे 60 मावळे द्या,
एका रात्रीत गड घेतो.
-कोंडाजी फर्जंद

काय कठीण आहे येथे आणिक?
प्रॉमिस करून स्वतः शीच राहणे
प्रामाणिक..!

मी तुला खूप पूर्वी वचन दिले होते
त्या पाळण्याच्या उद्देशाने मी दररोज जागा होतो,
मी तुला प्रोमिस करतो कि तुझ्यावर कायम करतो.
प्रोमिस डे च्या हार्दिक शुभेच्छा!

तुझ्या त्रासाची सवय करून घेतली आहे मी,
पण तुझ्या नसण्याची मला कधीही सवय होऊ देऊ नकोस.
मी कायम तुझीच राहीन – Happy Promise Day

Promise Day Quotes Marathi

नाही आजपर्यंत बोलता आले,
आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे,
नाही जगू शकत तुझ्याशिवाय,
इतके तुला सांगणार आहे
– Happy Promise Day

फुलाच्या पाकळीप्रमाणे जपेन असं खोटं वचन
मी तुला कधीही देणार नाही
पण तुझ्या चेहऱ्यावरचे हसू कमी होऊ देणार नाही
हे मात्र नक्कीच वचन देईन

श्वासाच्या प्रत्येक ठोक्यासोबत
फक्त तुझ्यावर जीव लावेन
डोक्यात येणा-या प्रत्येक विचारात
तुला कायम हमखास आठवेन
‘प्रॉमिस डे’ च्या शुभेच्छा!

Leave a Comment