Bhavpurn shradhanjali mama Marathi | भावपूर्ण श्रद्धांजली मामा

Bhavpurn shradhanjali mama Marathi | भावपूर्ण श्रद्धांजली मामा

Bhavpurn shradhanjali mama Marathi | भावपूर्ण श्रद्धांजली मामा अतिशय कष्टातूनकुटुंब व सामाजिक जबाबदारी पार पाडतअसतांनाअचानक घेतलेली एक्झिटमनाला चटका लावून गेली…💐भावपूर्ण श्रद्धांजली मामा.💐 ही दोस्ती….तुटली रे….. नाही कोणाला दुःखवले,यहिं तक था सफर अपना…पुनर्जन्म घ्यावा हीच आमची प्रार्थना🙏💐भावपूर्ण श्रद्धांजली मामा.💐 माझी चुक मला समजावून सांगत ,माझी कायम बाजू मांडत ,माझं कायम लोकांपुढे कौतुक करतआता कोणकौतुक करेल रे … Read more

Dukhad nidhan messages Marathi – दुःखद निधन मेसेज मराठी

Dukhad nidhan messages Marathi - दुःखद निधन मेसेज मराठी

Dukhad nidhan messages Marathi – दुःखद निधन मेसेज मराठी : Dukhad nidhan messages Marathi – दुःखद निधन मेसेज मराठी स्वर्गीय …………… यांचे वृद्धपकाळाने कालवयाच्या ……. व्या वर्षी दुखद निधन झाले.ते सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारे,युवकांचे मार्गदर्शक,आणिथोर समाजसुधारक होते.काल त्यांच्या निधनाची वार्ता समजताचआम्हा सर्वांवर दुखाचा डोंगर कोसळला.ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांति प्रदान करो हीच अपेक्षा.💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐 कळविण्यात … Read more

Shradhanjali Status Marathi | भावपूर्ण श्रद्धांजली स्टेटस

Shradhanjali Status Marathi | भावपूर्ण श्रद्धांजली स्टेटस

Shradhanjali Status Marathi | भावपूर्ण श्रद्धांजली स्टेटस आयुष्यातील सगळ्याच गोष्टी आपल्या हाती नसतात.मृत्यूही नाही तू सोडून गेलास हे दु:ख सहन होत नाही…भावपूर्ण श्रद्धांजली पुन्हा हातात हात घेऊन तुझ्यासोबत चालता येणार नाही…पण मला माहीत आहे तू कायम माझ्या सोबत असणार आहेस… तू गेल्याची बातमी ऐकून आजही हळहळते मन….वाटे खोटे असावे हे सगळे तरी क्षणभर…भावपूर्ण आदरांजली ज्यांच्यावर … Read more

Shradhanjali Message For Grandparents Marathi | आजी – आजोबा भावपूर्ण श्रद्धांजली संदेश

Shradhanjali Message For Grandparents Marathi | आजी – आजोबा भावपूर्ण श्रद्धांजली संदेश

Shradhanjali Message For Grandparents Marathi | आजी – आजोबा भावपूर्ण श्रद्धांजली संदेश Shradhanjali Message For Grandparents Marathi : तुमची सावली होती म्हणूनकधीच वाटली नाही कोणाचीही भीती…तुमची साथ अशी सुटेल हे कधी वाटलेच नव्हते ठायी…भावपूर्ण श्रद्धांजली आजी / आजोबा तू घरचा आणि आमच्यासगळ्यांचा आयुष्याचा आधार होतासआता तुझ्याशिवाय घर अगदीच खायला उठते…भावपूर्ण श्रद्धांजली काही जण आयुष्यातून कधीच … Read more

Bhavpurn Shradhanjali Banner Marathi | भावपूर्ण श्रद्धांजली बॅनर मराठी

Bhavpurn Shradhanjali Banner Marathi | भावपूर्ण श्रद्धांजली बॅनर मराठी

Bhavpurn Shradhanjali Banner Marathi : आपणाकरिता विशेष प्रकारचे श्रद्धांजली वाहणारे संदेश तयार केले आहे. जर आपणास श्रद्धांजली वाहायची असेल तर तुम्ही या लेखात नमूद केलेल्या भावना प्रधान संदेशांचा वापर करू शकता.  Bhavpurn Shradhanjali Banner Marathi | भावपूर्ण श्रद्धांजली बॅनर मराठी असा जन्म लाभावा देहाचाचंदन व्हावा ।गंध संपला तरी सुगंधदरवळत राहावा ।💐|| भावपूर्ण श्रद्धांजली ||💐 हे विधात्या … Read more

Shradhanjali for father Marathi – बाबांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली संदेश

Shradhanjali for father Marathi - बाबांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली संदेश

Shradhanjali for father Marathi – बाबांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली संदेश जी हृदयात राहत होती ती एकच मूर्ति होती, जी जगण्याची प्रेरणा देत होती ती एकच मूर्ति होती. ती पवित्र मूर्ति म्हणजे माझे बाबा…! 💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐 बाबा तू जिथे असशील तिथे आमच्यावर लक्ष ठेवून असशील माहीत आहे. पण तुझी साथ सुटली याचे दु:ख खूप आहे.. … Read more

Bhavpurna Shradhanjali Quotes Marathi – भावपूर्ण श्रद्धांजली कोट्स

Bhavpurna Shradhanjali Quotes Marathi - भावपूर्ण श्रद्धांजली कोट्स

Bhavpurna Shradhanjali Quotes Marathi – भावपूर्ण श्रद्धांजली कोट्स अश्रू लपवण्याच्या नादात मी मलाच दोष देत राहिले आणि या खोट्या प्रयत्नात मी तुला आणखीच आठवत राहिले. 🙏🏻 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻 हे देवा तू मला इतकं का रडवलंस, माझ्या आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तिला माझ्यापासून दूर का नेलंस आई बाबांचा होता तू लाडका, नाही कोणी त्यांना तुझ्यासारखा, माघारी परतून … Read more

Condolence Message Marathi- भावपूर्ण श्रद्धांजली मराठी मॅसेज

Condolence Message - भावपूर्ण श्रद्धांजली मराठी मॅसेज

Condolence Message Marathi- भावपूर्ण श्रद्धांजली मराठी मॅसेज आता सहवास जरी नसला तरी स्मृति सुगंध देत राहील, जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहिल. 💐 भावपूर्ण श्रद्धांजली! 💐 मृत्यू हे अंतिम सत्य आणि शरीर हे नश्वर आहे. पण तरी देखील मन तुझ्या जाण्याचे दु:ख सहन करु शकत नाही. तुझ्या आत्म्यास शांती लाभो हीच अपेक्षा जे झाले … Read more