Thomas Edison Marathi Quotes – थॉमस एडिसन मराठी सुविचार

Thomas Edison Marathi Quotes - थॉमस एडिसन मराठी सुविचार

Thomas Edison Marathi Quotes – थॉमस एडिसन मराठी सुविचार Thomas Edison Marathi Quotes – थॉमस एडिसन मराठी सुविचार ” आपली सर्वात मोठी दुर्बलता हार मानण्यातच आहे. यशस्वी करण्याचा निश्चित मार्ग म्हणजे पुन्हा एकदा प्रयत्न करणे.”– थॉमस एडिसन ” शोध लावण्यासाठी आपल्याला चांगली कल्पनाशक्ती आणि कचर्‍याचे ढीग असणे आवश्यक आहे.”– थॉमस एडिसन ” मी तिथून सिरुवात … Read more

Bill Gates Marathi Quotes – बिल गेट्स मराठी सुविचार

Bill Gates Marathi Quotes

Bill Gates Marathi Quotes – बिल गेट्स मराठी सुविचार Bill Gates Marathi Quotes – बिल गेट्स मराठी सुविचार ” सतत अभ्यास करणाऱ्या आणि अपार मेहनत करणाऱ्या तुमच्या मित्रांना चिडवू नका.एक दिवस असा येइल की, तुम्हाला त्यांच्याच हाताखाली काम करावे लागेल.”-बिल गेट्स ” जग कधीच तुमच्या स्वाभीमानाची पर्वा करत नाही.स्वत:बद्दल अभिमान बाळगण्याआधी काहीतरी करुन दाखवा.स्वतःला सिध्द … Read more

Swami Vivekanand Quotes Marathi – स्वामी विवेकानंद मराठी सुविचार

Swami Vivekanand Quotes Marathi - स्वामी विवेकानंद मराठी सुविचार

Swami Vivekanand Quotes Marathi Swami Vivekanand Quotes Marathi ” उठा, जागे व्हा आणि उद्दीष्ट साध्य होईपर्यंत थांबू नका…” – स्वामी विवेकानंद ” अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा.”– स्वामी विवेकानंद ” एका वेळी एक गोष्ट करा आणि असे करताना आपला संपूर्ण आत्मा त्यात घाला आणि बाकी सर्व विसरा.”– स्वामी … Read more

Dahi Handi Quotes In Marathi | दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा

Dahi Handi Quotes In Marathi

Dahi Handi Quotes In Marathi : Dahi Handi Wishes 2024 | दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा : Dahi Handi Caption In Marathi 2024, Dahi Handi Wishes, Dahi Handi Quotes In Marathi, Dahi Handi Wishes Status , Dahi Handi Shubhechha, Dahi Handi In Marathi Dahi Handi Quotes In Marathi | दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा लय झाली ”दुनियादारी”खूप बघितली ”लय … Read more

Best Rainy Quotes in Marathi – पावसाळी कोट्स

Best Rainy Quotes in Marathi - पावसाळी कोट्स

Best Rainy Quotes in Marathi – पावसाळी कोट्स Best Rainy Quotes in Marathi – पावसाळी कोट्स पाऊस आणि आठवण या दोघांचे घट्ट नाते आहे, फरक इतकाच की पाऊस शरीराला भिजवतो आणि आठवणी या मनाला. आज पुन्हा धुक्याची पहाट आली, प्रत्येक पानावर तुझी प्रतिमा तयार झाली, मी शोधत राहिलो त्या दवबिंदूमध्ये तुला आणि तू प्रत्येक थेंबात … Read more

Marathi Adult Jokes – मराठी एडल्ट जोक्स भाग 3

Marathi Adult Jokes – मराठी एडल्ट जोक्स भाग 3

Marathi Adult Jokes – मराठी एडल्ट जोक्स भाग 3 Marathi Adult Jokes – मराठी एडल्ट जोक्स भाग 3 गोट्या : मैने, तुला मी आणि टाँयलेटयापैकी जास्त कोण आवडतं..???मैना : तूच आवडतोस.. पण तू असला फालतू प्रश्न का विचारात आहेस..??गोट्या : कारण तू टाँयलेट समोर तुझी ‘चड्डी’ लगेच काढतेस आणि माझ्यासमोर मात्र लई नाटक करतेस म्हणून … Read more

Funny Ukhane for wedding – लग्नासाठी मजेदार उखाणे

Funny Ukhane for wedding - लग्नासाठी मजेदार उखाणे

Funny Ukhane for wedding – लग्नासाठी मजेदार उखाणे Funny Ukhane for wedding – लग्नासाठी मजेदार उखाणे : नेत्ररुपी निरंजनात प्रेमरुपी फुलवात—– चे नाव घेण्यास आजच केली सुरवात आशेच्या रंगमंचावर स्वप्नांचे पडसाद—– चे नाव घेते तुम्हा सर्वाचा आशिर्वाद दौलत होति तुळस माहेरच्या अंगणात ….साथि फुलेल आता सासरच्या व्रुन्दवनात् 👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇 आकाशाच्या प्रागंणात ब्रन्हाविश्नु … Read more

Motivational Thoughts in Marathi 2023 – मराठीतील प्रेरक विचार

Motivational Thoughts in Marathi - मराठीतील प्रेरक विचार

Motivational Thoughts in Marathi : Motivational Thoughts in Marathi – जीवनाच्या टेपेस्ट्रीमध्ये (पडदा), आव्हाने आणि अडथळे हे धागे आहेत जे आपला प्रवास लवचिकता आणि वाढीच्या उत्कृष्ट नमुनामध्ये विणतात. दृढनिश्चयाने भरलेल्या अंतःकरणाने (Motivational Thoughts in Marathi) प्रत्येक क्षणाला आलिंगन द्या, कारण प्रतिकूल परिस्थितीतूनच आपली खरी शक्ती प्रकट होते. लक्षात ठेवा की यश हे केवळ एक गंतव्यस्थान … Read more

Bhavpurn shradhanjali mama Marathi | भावपूर्ण श्रद्धांजली मामा

Bhavpurn shradhanjali mama Marathi | भावपूर्ण श्रद्धांजली मामा

Bhavpurn shradhanjali mama Marathi | भावपूर्ण श्रद्धांजली मामा अतिशय कष्टातूनकुटुंब व सामाजिक जबाबदारी पार पाडतअसतांनाअचानक घेतलेली एक्झिटमनाला चटका लावून गेली…💐भावपूर्ण श्रद्धांजली मामा.💐 ही दोस्ती….तुटली रे….. नाही कोणाला दुःखवले,यहिं तक था सफर अपना…पुनर्जन्म घ्यावा हीच आमची प्रार्थना🙏💐भावपूर्ण श्रद्धांजली मामा.💐 माझी चुक मला समजावून सांगत ,माझी कायम बाजू मांडत ,माझं कायम लोकांपुढे कौतुक करतआता कोणकौतुक करेल रे … Read more

Bhavpurn Shradhanjali kaka | भावपूर्ण श्रद्धांजली काका

Bhavpurn Shradhanjali kaka | भावपूर्ण श्रद्धांजली काका

Bhavpurn Shradhanjali kaka | भावपूर्ण श्रद्धांजली काका …………….मनी होते ते भोळेपना पणकधी न दाखवले मोठेअजुनही होतो भास तुम्हीआहात जवळपास.💐भावपूर्ण श्रद्धांजली काका.💐 सर्वांना हवेहवेसे वाटणारेव सर्वांशी हस्त खेळत राहणारे व्यक्तीमत्त्वआपल्यातून निघून गेले.त्यांच्या कुटुंबावर एक दुःखाचा डोंगर कोसळला आहे.आम्ही सर्वजण त्यांच्या दुःखात सहभागी आहोत.💐भावपूर्ण श्रद्धांजली काका.💐 …….. कुटुंबातील सदस्य,मी ज्यांना ……काका या नावानेसंबोधत होतो ते ……….. यांचेआकस्मित … Read more

Heartfelt Tribute To The Martyred Soldiers | शहीद जवानांसाठी भावपूर्ण श्रद्धांजली

Heartfelt Tribute To The Martyred Soldiers शहीद जवानांसाठी भावपूर्ण श्रद्धांजली

Heartfelt Tribute To The Martyred Soldiers | शहीद जवानांसाठी भावपूर्ण श्रद्धांजली भारतासाठी काळा दिवस………हल्ल्यात शहीदझालेल्या जवानांना💐भावपूर्ण श्रद्धांजली.💐 व्यर्थ न हो बलिदान……. तालुक्यातील …….. गावचे सुपुत्रशहीद ………..हे भारतीय सेना दलात ……. येथे कार्यरतअसताना शहिद झाले. ……. तालुक्याचालोकप्रतिनिधीम्हणून ……… कुटुंबियांच्या या दुःखात मी वमाझे कुटुंब सामील आहे.💐भावपूर्ण श्रद्धांजली.💐 👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

Shradhanjali for brother Marathi – भाऊसाठी भावपूर्ण श्रद्धांजली

Shradhanjali for brother Marathi - भाऊसाठी भावपूर्ण श्रद्धांजली

Shradhanjali for brother Marathi – भाऊसाठी भावपूर्ण श्रद्धांजली जिवलगा भावपूर्ण श्रद्धांजलीभावा निःशब्द केल यार तुतुझी आठवण सदैव येतच राहीलअसा दिवस दाखवशीलअस कधीच नव्हतं वाटलं रेतूझ्या साठी कधी पण आणिकुठे पण होतो रे आम्ही पणआमच्यावर विश्वास नाही ठेवला तुपण तुझ्या विना माझे पुढीलआयुष्य शून्य आहे इतकंच रे😢💐भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ .💐 भावपूर्ण श्रद्धांजली भावाअजून किती मोठे धक्के … Read more