प्रेमावरच्या मराठी कविता | Marathi Kavita On Love

Marathi Kavita On Love

जर का तुम्ही मराठीमध्ये Marathi Kavita On Love शोधत असाल तर तुम्ही अगदी बरोबर जागी आला आहात. येथे तुम्हाला रोज नवीन कविता मराठी प्रेम रंग मराठी कविता, Marathi Love Poemes, Heart Touching Love Poems in Marathi चे अपडेट्स मिळतील. आणि हो तुम्ही Romantic Love Quotes Marathi हे पण वाचू शकतात.. त्याच सोबत तुम्ही Love Quotes in Marathi हे पण वाचू शकतात शेअर देखील … Read more

हृदयस्पर्शी प्रेम कविता | Heart Touching Love Poem In Marathi

Heart Touching Love Poem In Marathi

आयुष्यातील प्रेमाचा (Heart Touching Love Poem In Marathi) आनंद हा धुंद करणारा असतो, आणि त्यातच जर आपले प्रेम पहिलेच असेल तर तर विचारुच नका. प्रेम झालेल्या व्यक्तीच्या आत आपोआप एक कवि जन्म घेतो. प्रेमाचा सुखद स्पर्श सर्वांगावर रोमांच उभे करतो. म्हणूनच आजच्या ह्या लेखात आम्ही आपल्याकरिता रोमांच उभ्या करणाऱ्या मराठी प्रेम कविता चारोळ्या अर्थात Heart Touching Love Poem … Read more

Best Rainy Quotes in Marathi – पावसाळी कोट्स

Best Rainy Quotes in Marathi - पावसाळी कोट्स

Best Rainy Quotes in Marathi – पावसाळी कोट्स Best Rainy Quotes in Marathi – पावसाळी कोट्स पाऊस आणि आठवण या दोघांचे घट्ट नाते आहे, फरक इतकाच की पाऊस शरीराला भिजवतो आणि आठवणी या मनाला. आज पुन्हा धुक्याची पहाट आली, प्रत्येक पानावर तुझी प्रतिमा तयार झाली, मी शोधत राहिलो त्या दवबिंदूमध्ये तुला आणि तू प्रत्येक थेंबात … Read more

Pavsachi Kavita – पावसाची कविता मराठीमध्ये

Pavsachi Kavita - पावसाची कविता मराठीमध्ये

Pavsachi Kavita – पावसाची कविता मराठीमध्ये Pavsachi Kavita – पावसाची कविता मराठीमध्ये : रिमझिम पाऊस मराठी कविता पहिला पाऊस मराठी कविता हा पिहीला पाउस मनाला सुखाऊन गेला स्वर्गात कदाचित असाच आनंद मिळत असेल एकदा पहिल्या पावसात भिजून बघा…   Pavsachi Kavita – पावसाची कविता मराठीमध्ये रिम झिम रिम झिम पाऊस धारा बरसू लागल्या स्वागतास वारा मातीचा सुगंध … Read more

Marathi Pahilya Premachya Kavita – मराठी पहिल्या प्रेमाच्या कविता

Marathi Pahilya Premachya Kavita

Marathi Pahilya Premachya Kavita : marathi Pahila prem kavita, Pahila prem kavita in marathi, sad prem kavita in marathi, ektarfi prem kavita in marathi Marathi Pahilya Premachya Kavita जेव्हा पासून तुझ्याशी मैत्री केली,मला जग आपलेशे वाटायला लागले,याआधी कोणत्याही गोष्टीची सवयनव्हती,पण आता जणू तुझी आठवणयेण्याचे रोगच लागले..! मिठीत तू घेतल्यावर…वेळ इथेच थांबावा,कायमची मी तुझीआणि तू माझा व्हावा. मिठीत … Read more

Marathi Prem Kavita – मराठी प्रेम कविता – संग्रह ५

Marathi Prem Kavita

Marathi Prem Kavita – मराठी प्रेम कविता – संग्रह ५ : माझ्या नकळत हातांचा स्पर्श, तुझ्या कोमल हाताना होतो, अशी नजर झुकवते तू, नी पाहून हर्ष मला होतो… Marathi Prem Kavita – मराठी प्रेम कविता – संग्रह ५ 💘 एक तरी मैत्रीण असावी चांदणीसारखी मैत्रीच्या आकाशात मित्रांचे दिवे मावळले म्हणजे चालावं पुढे तिच्याच प्रकाशात 💘 … Read more

Marathi Prem Kavita – मराठी प्रेम कविता – संग्रह ४

Marathi Prem Kavita – मराठी प्रेम कविता – संग्रह ४

marathi prem kavita, prem kavita in marathi, sad prem kavita in marathi, ektarfi prem kavita in marathi Marathi Prem Kavita – मराठी प्रेम कविता – संग्रह ४ 💘 आठवणीच्या सागरातमासे कधिच पोहत नाही अमावस्येच्या रात्री चंद्र कधी दीसत नाही, कितीही जगले कुणी कुणासाठी, कुणीच कुणासाठी मरत नाही.. … अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला,.. .पण नशिबाचे … Read more

Marathi Prem Kavita | मराठी प्रेम कविता – संग्रह ३

Marathi Prem Kavita | मराठी प्रेम कविता - संग्रह ३

Marathi Prem Kavita | मराठी प्रेम कविता – संग्रह ३ : marathi prem kavita, prem kavita in marathi, sad prem kavita in marathi, ektarfi prem kavita in marathi Marathi Prem Kavita | मराठी प्रेम कविता – संग्रह ३ 💘 आजच कदाचित तुझ्या नसण्याचे कारण मला कळले……….म्हणूनच गणित जीवनाचे आज क्षितीजाला बघून कळले…. 💘 आजही मन … Read more

Marathi Prem Kavita – मराठी प्रेम कविता – संग्रह २

Marathi Prem Kavita - मराठी प्रेम कविता – संग्रह २

marathi prem kavita, prem kavita in marathi, sad prem kavita in marathi, ektarfi prem kavita in marathi Marathi Prem Kavita मराठी प्रेम कविता – संग्रह २ 💘 अबोल शब्दातही प्रीतीचा एक अर्थ आहेमाझ्या मनाच्या स्वप्नासाठी माझे प्रेम नि:स्वार्थ आहे.. 💘 अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,अशानांच लोक “सभ्य” … Read more