Mulan Sathi Shradhanjali Sandesh | भावपूर्ण श्रद्धांजली मुलगा-मुलगी
Mulan Sathi Shradhanjali Sandesh | भावपूर्ण श्रद्धांजली मुलगा-मुलगी तुझे जाणे मला कायमचे दु:खदेऊन गेले…आता तुझ्या आठवणींचाचमला आधार आहे…💐भावपूर्ण श्रद्धांजली.💐 जाण्याची वेळ नव्हती,थांबण्यासाठी खुप होते,तरीही ध्यानीमनी नसतानाआम्हाला सोडुन गेलास यापेक्षादुर्दैव ते काय हो…???रडविले तु आम्हाला…देवापुढे खरंच कुणाचं चालेना…!💐भावपूर्ण श्रद्धांजली.💐 मृत्यू एकमेव सत्य आहे आणिशरीर नश्वर आहे. हे माहित असूनहीआपल्या जवळच्या व्यक्तीच्याजाण्यामुळे दुःख होते.देवाला प्रार्थना आहे कीत्यांना मोक्ष … Read more